दिंडोरी

मा.खासदार भारती ताई पवार नुकसान ग्रस्तशेती चा आढावा घेण्यासाठी थेट शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर

मा.खासदार भारती ताई पवार नुकसान ग्रस्तशेती चा आढावा घेण्यासाठी थेट शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर

विजय देशमुख

दिंडोरी लोकसभेच्या खासदार मा. भारती ताई पवार यांनी आज पेठ तालुक्यात परतीच्या पावसाने ज्या शेतीचे नुकसान झालेले आहेे.त्याची प्रत्येक्ष शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर जावुन शेतीची पाहणी करून आढावा घेतला. नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत या साठी तहसीलदार मा. संदीप भोसले साहेब यांना सुचीत केले*
*आज पेठ तालुका दौरा संपूर्ण शेती पाहणी करताना खासदार ताई स्वतः शेतात जाऊन भात, वरई,नागली,उडीद ,खुरसानी
यांची पाहणीत केली असता संपूर्ण 100%नुकसान झाले आहे आज निदर्शनास आले पाहणी केलेली गाव कंजाळी, निरगुडे, देवगाव या ठीकाणी शेतात जावुन पाहणी केली . व त्या साठी ताईंनी असे सांगीतले की कोणत्याही कर्मचारी वर्गाने पंचनाम्याचे काम न केल्यास सर्वसी जबाबदारी त्या प्रशासनची असेल असे व त्यासाठी नेमुन दिलेल्याव्यक्तीने काम न केल्यास योग्या कारवाई केली जाईल खासदार ताईंनी सांगितले ,संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना 100% भरपाई मिळायला हवी यासाठी सर्व शासकीय विभागाला त्वरीत कामाला लागण्यासाठी सांगितलेआहेे. एकंदरीत संपुर्ण तालुक्यात नुकसान झालेले आज दिसून आले. याप्रसंगी मा तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, व युवा मोर्चा bjp ता.अध्यक्ष विजय देशमुख ,त्र्यंबक कामडीbjpशहर अध्यक्ष,प्रमोद शार्दुल,चंदर भांगरे सरपंच जामुनमाळ,केशव कुवर सदस्य, गणेश भाऊ गवळी,भदाणे साहेब, , नंदू भाऊ गवळी,नितीन भाऊ महाले,अशोक गवळी साहेब,,व इतर शेतकरी ,शासकीय पदाध्दीकारी उपस्थित होते*

Leave a Reply

Back to top button