Nashik

नाशिक जिल्ह्यात जानोरी नासिक एअरपोर्ट येथे नामदार छगनराव भुजबळांचे ढोलताशे व फुलांची उधळण करत जोरदार स्वागत पवनसुत क्रुषि केंद्र उद्घाटन

नाशिक जिल्ह्यात जानोरी नासिक एअरपोर्ट येथे नामदार छगनराव भुजबळांचे ढोलताशे व फुलांची उधळण करत जोरदार स्वागत पवनसुत क्रुषि केंद्र उद्घाटन

सुनिल घुमरे नासिक विभागीय प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रवादी भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत नाशिक जिल्ह्याचे वजनदार नेते मा नामदार छगनराव भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे नाशिक एअरपोर्ट जानोरी येथे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशा वाजवत जेसीबी वरून फुलांची उधळण करून झेंडू गुलाबाची फुले शेवंती अशा विविध फुलांनी उधळण केली त्याचवेळी पवनसुत कृषी केंद्र उद्घाटन समारंभाचा ही कार्यक्रम नामदार भुजबळ यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला यावेळी प्रमुख उद्घघाटक परमपूज्य श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी जी महाराज श्री पंच दशनाम जुना आखाडा हरिभक्त परायण धर्मचार्य श्री निवृत्ती महाराज रायते हेही या प्रसंगी उपस्थित होते यावेळी निफाड विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप काका बनकर ओझर मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्र शिंदे जानोरी ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष नेहरे उपसरपंच हर्षल काठे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव काठे समता परिषदेचे डॉक्टर योगेशगोसावी सोनू काठे कार्याध्यक्ष शंकर राव वाघ सुनिल घुमरे मधुकर काठे तसेच गावातील भाजपाचे योगेश तिडके गणेश तिडके मा उपसरपंच प्रभाकर विधाते गणेश विधाते भारत काठे माधव घुमरे सुरेश घुमरे रुपेश वाघ भगवान घुमरे विनोद काठे मनोज काठे किशोर विधाते डि बी काठे उंबरखेड येथील सरपंच सौ ललिता जयराम शिंदे हरिभाऊ शिंदे गोविंद शिंदे नारायण शिंदे नितीन थेटे नारायण शिंदे हरी शिंदे गोविंद शिंदे व परिसरातील भुजबळ साहेबांवर असंख्य प्रेम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button