महापारेषण विज कर्मचाऱ्यांचा सत्कार…
चाळीसगांव प्रतिनिधी मनोज भोसले
कोरोना पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन काळात चाळीसगांव शहर व ग्रामीण भागात भर उन्हात इलेक्टरीक पोल वर चढून काम केले व लाईट जाऊ नय म्हणून खूप कष्ट केले कोरोना महामारीत सर्वांना सुरळीत विज पुरवठा केला अश्या पस्तीस कर्मचारी यांना कोरोना योद्धा अशे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
नॅशनलिस्ट कँझुमर प्रोटेकशनओरगोनैझेशन व जे सी आय चाळीसगाव सिटी व ग्लोबल इंटरनॅशनल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते ह्या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्या मतदार संघातील खासदार उन्मेष पाटील चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण खान्देश बाजार मंगल कार्यालय चे संचालक बाबासाहेब भोसले नॅशनल कंझुमर जिल्हा अध्यक्ष खुशाल पाटील जे सी आय चाळीसगांव सिटी अध्यक्ष मुराद पटेल सेक्रेटरी हर्षल चौधरी सेक्रेटरी विकास बागड जे सी माजी अध्यक्ष सचिन पवार अफसर खाटीक बाळाप्रसाद राणा साहिल दाभाडे आरिफ खाटीक विजय गायकवाड हिरकणी महिला मंडळच्या अध्यक्षा सौ सुचित्रा पाटील नगरसेविका सविता राजपूत अनिता शर्मा धनराज चौधरी आर डी महाजन महापारेशनचे पी व्ही बोंडे साहेब,
ऐ के वाडे साहेब ,
भंडारकर साहेब, डोखे साहेब ,चव्हाण साहेब, पंजाब देशमुख, एम एस सोनवणे ,
दिपक पवार ,संदीप पाटील, शिवाजी माळे, सचिन देशमुख, पी ऐन सूर्यवंशी, किशोर ब्राह्मणे, रजनीकांत पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते






