Nandurbar

नंदुरबार येथे लॉक डावूनच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त

नंदुरबार येथे लॉक डावूनच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त

नंदुरबार- सद्या भारतात COVID-१९ या विषाणुची रोगाची साथ मोठया प्रमाणावर
पसरलेली असुन तिच्यावर नियंत्रण आणणेकामी सद्या भारतात दि. २४/०३/२०२० रोजी पासुन लॉक डाऊन घोषित झालेला असुन त्यामध्ये सामान्य जनतेमध्ये सदर रोगाची साथ पसरु नये व त्यामुळे जास्त जिवोत हाणी होवु नये व तसेच जनतेमध्ये भितोयुक्त वातावरण निर्माण हांवु नये या दृष्टीकोणातून देखील केंद्र शासन यांचा कार्यालयीन ज्ञापन क्र. FNo.११०१३/०९/२०१४-ESTT.A.II नवी दिल्ली दि.
१६/०३/२०२० चे अन्वये तसेच महाराष्ट्र शासन व नंदुरबार जिल्हाधिकारी यांचे कार्यालया कडील क्रमांक २०२०/कक्ष-२/ड-२/पीओएल/कावि/२५४, दि.२३/३/२०२० व जिल्हा आपत्ती व्यस्थापन प्राधिकारण जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार कडील क्र कक्ष कोरोना विषाणु/५८/२०२०
दि.२५/०३/२०२० अन्वये तसेच मा. पोलीस महासंचालक म.रामुंबई यांचे कडील क्र
DGP/२४/३४/COVID१९/११२/२०२० दि. ३१/०३/२०२० अन्वये तसेच विविध प्रतिबंधक आदेश देखील जाहिर झालेले आहेत वरील सर्व अधिसुचनांचे व आदेशांची प्रसारण सर्व टि.व्ही. न्युज चंनल व्दारे प्रसारित व उद्घोषणा करण्यात आलेली आहें. तसेच सद्या COVID१९ या विषाणु रोगाची साथ मोटया प्रमाणावर पसरु नये म्हणुन मा. जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांचे कडुन वेळोवेळी विविध
आदेश पारीत होऊन अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त विनाकारण शहरात गर्दी करणे दुचाकीवर डबलशिट फिरणे, मास्क न लावणे वेळेत दुकाने बंद न करणे इ. वर योग्यती कारवाई करण्यात यईल बावत चा आदेश निर्गमित झालेला आहे.
त्याअनुषंगाने नंदुरबार शहरात ठिक-ठिकाणी नाकाबंदी
लॉकडॉऊन चे उल्लंघन केले प्रकरणी दिनांक २४/०३/२०२० रोजी पासुन आज पावेतो एकुण (२०३) गुन्हयात २२५ इसमांवर वरील आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या इसमांविरुध्द माहे मार्च महात भा.द .वि.
कलम २६८,२६९,२९०प्रमाणे २ केसेस ४०००रुपये दंड वसुल , भादवि १८८ प्रमाणे ३४ केसेंस १९०००/-रुपये दंड वसुल , तसेच माहे एप्रिल महात भा. द वि. कलम २६८,२६९,२९०प्रमाणे २२ केसेस ४४०००/-रुपये दंड वसुल
महात भा.द.वि. कलम २६८,२६९,२९०प्रमाणे ८१ केसेस ३४०००/- रुपये दंड वसुल, चालु जुन महिन्यात
आज पावेतो ४७ केसेस १८०००/- रुपये दंड वसुल केला आहे. आजपोवेतो १२३ गुन्हयांचे दोषारोप
पत्र मा. न्यायालयात दाखल करण्यात आले असुन ६३ गुन्हे शाबीत होऊन शाबीत ७२ इसमांना प्रत्येकी
२००० रुपये दंड शिक्षा झाली असुन एकुण १,५३०००/ – अक्षरी एक लाख चुाी हजार रुपये दंड
वसुल करुन महसुली जमा करण्यात आले आहे.
सदरच्या कारवाया मा. पोलीस अधीक्षक सो नंदुरबार व मा. अपर पोलीस अधीक्षक सो
नंदुरबार व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो नंदुरबार विभाग नंदुरबार यांचे मार्गदर्शनाने नंदुरवार
शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व इतर अधिकारी व कर्मचारी स्टॉफ अशांनी अथक परिश्रम
व पॉइंट लावुन
भादवि १८८ प्रमाणे १७ केसेस ३४०००/ रुपये दंड वसुल व माहे मे
करुन सदरच्या कारवाइ करण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button