Korpana

मोकाट कुत्र्यामुळे नागरिक भयभीत नगर पंचायातचे दुर्लक्ष,

मोकाट कुत्र्यामुळे नागरिक भयभीत नगर पंचायातचे दुर्लक्ष,

-कोरपना मनोज गोरे

कोरपना शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्याची संख्या वाढली असून काही पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, परन्तु या बाबत अनेकदा तक्रारी होऊन सुद्धा नगर पंचायातचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नगर पंचायतच्या विरोधात असंतोष दिसून येत आहे,तेव्हा नगरपंचायत ने याकडे लक्ष देऊन या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अन्यथा नगरपंचायत वर अदोलन करण्याचा इशारा कोरपना शहरातील सर्व पश्याच्या वतीने देण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button