Karnatak

ईडीयन बुक आँफ रेकॉर्डस मध्ये एल.एस.शुभम

ईडीयन बुक आँफ रेकॉर्डस मध्ये एल.एस.शुभम

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलसूर येथील संगाप्पा लक्ष्मी चिलरगे या दाम्पत्ययास शुभम हा २ वर्ष सहा महिन्याचा मुलगा हा लहान वयात म्हणी प्रमाने मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणलं जायायच पण ते आता प्रत्यक्ष अनुभव आला आहे शुभम हा इंग्रजी व कन्नड भाषेतून १२ कलर, १६ शरीरातील अवयवांची, ८ फळे, ८ भाज्या, १४ वाहने व विविध देशातील २४ कंपनीचे नावे पटापट सांंगुन ईडीयन बुक आँफ रेकॉर्डस मध्ये आपले नांव केले आहे त्यामुळे ईडीयन बुक आँफ रेकॉर्डस ने प्रमाणपत्र देवुन गौरव करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button