Sangali

“या” म्हशीची देशात चर्चा..! ही आहे देशातील गाजलेली म्हैस..! सेल्फीसाठी होते हजारोची गर्दी

“या” म्हशीची देशात चर्चा..! ही आहे देशातील गाजलेली म्हैस..! सेल्फीसाठी होते हजारोची गर्दी

सांगली – सोशल मीडीयावर कधी कोणती बातमी चर्चेत येईल यामा नेम नाही. सध्या सांगलीतील एक म्हैस चर्चेत आली आहे. या म्हशीचा सध्या शेतकरी वर्गात देसभर चर्चा होत आहे. चर्चेत असलेल्या या म्हशीची नाव गजेंद्र आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या आठव्या,कृषी,पशु,पक्षी प्रदर्शनात ही म्हैस आली होती. ज्यांनी ही म्हैस पाहीली ते लोक तिला पाहतच राहीले. ब-याच शेतक-यांनी याजातीची म्हैस खरेदी करायची इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्य उत्पन्नात वाढ होईल, असा त्यांचा विश्वास आहे. संपूर्ण परिसरात सर्वत्र गजेंद्र म्हशीची चर्चा होत आहे. किंमत तब्बल 80 लाख रुपये गजेंद्र या म्हशीचे वजन सुमारे दीड टन म्हणजेच 1500 किलोची आहे.तीची किंमत 80 लाख रुपये आहे महाराष्ट्रा-कर्नाटक सीमाभागातील मंगसुळी गावात राहणारे शेतकरी सेल्फी काढण्यासाठीही खूप गर्दी होत असेत. म्हशीचे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे ती दिसायला खूप जड आणि आरोग्यदायी असल्यामुळे त्यांनी तिचं नाव गजेंद्र ठेवले. ही म्हैस पाहण्यासाठी दूरवरुन लोक येत आहेत. म्हैस दररोज 15 लिटर दूध पिते. ही म्हैस दररोज 15 लिटर दूध पिते याशिवाय हिरवे गवत आणि दिवसातून चार वेळा ऊस खायला दिला जातो. या प्रकारची प्राणी पुनरुत्पादनासाठी पाळला जातो. त्यांच्या शुक्राणूंपासून चांगल्या जाती निर्माण होतात. त्यामुळे शेतक-यांना मोठा फायदा होऊ शकतो. चांगल्या प्रतीच्या म्हशींमुळे उत्पन्नांचा फायदा होईल, असा शेतक-यांचा विश्वास आहे. मात्र त्यांची काळजी घेणे देखील सोपं नाही.वेळोवेळी वैध्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे. त्यांचा सांभाळ सामान्य म्हशींपेक्षा खूप जास्त असतो. या जातीच्या म्हशी दूध जास्त देतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button