Korpana

राष्ट्रवादी कॉग्रेस कडून विकास कामाची मागणी नगर विकास मंत्र्यांना शिष्टमडंळ भेटले

राष्ट्रवादी कॉग्रेस कडून विकास कामाची मागणी नगर विकास मंत्र्यांना शिष्टमडंळ भेटले

कोरपना : चन्द्रपुर जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना, प्राजक्त तनपुरे १ दिवसीय दौऱ्यावर असताना त्यानी बलारपुर व राजुरा विधान सभा क्षेत्राच्या कार्यकत्याशी चर्चा व पक्षसंघटन कामाचा आढावा घेत विकास कामा ची चर्चा केली कोरपना तालुक्या तील नगर पंचायत कोरपना येथिल सिमेंट क्रांकीट रस्ता शादीखाना बांधकाम साठी १ कोटी ५ वार्डात ग्रिन जिम साहीत्य बसविणे पकड्डीगडम तलाव खोलीकरण व लघुकालवे दुरुस्ती करूण सिंचन क्षेत्र वाढविणे आदीवासी भागातील प्रा स्वास्थ उपकेन्द्रावर आदीवासी उपयोजना क्षेत्रातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सोयी सुविधा संगणक संच बेड व आक्सीजन संच बसविणे गडचांदुर शहराच्या सिमेंट कांक्रीट रस्ता नाली बांधकामासाठी १ कोटी ५० लक्ष ची मागणी केली राजुरा येथिल विद्युत खंडीत व विजपुरवठा तांत्रिक अडसर असल्या ने नागरिका ची होत असलेल्या गैरसोयीचा पाढाच कार्यकतयानी वाचला लगेच अधिकार्‍याना निर्देशन राजुरा येथिल विजपुरवठा समस्या सोडविण्याचे निर्देश दिले यावेळी जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य अरुण निमजे स, आबीद अली शरद जोगी संतोष देरकर रफीक निजामी आसीफ सय्यद उपस्थीत होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button