Lonand

लोणंद शहरातील लोणंद मेडिकल असोसिएशन अध्यक्षपदी डॉक्टर मिलिंद काकडे पाटील यांची फेरनिवड

लोणंद शहरातील लोणंद मेडिकल असोसिएशन अध्यक्षपदी डॉक्टर मिलिंद काकडे पाटील यांची फेरनिवड

दिलीप वाघमारे

लोणंद शहरातील लोणंद मेडिकल असोसिएशन अध्यक्षपदी डॉक्टर मिलिंद काकडे पाटील यांची फेरनिवड झाली उपाध्यक्षपदी डॉक्टर गणेश दाणीसचिवपदी राहुल शिरसागर खजिनदारपदी डॉक्टर अवधूत किकले यांची एकमताने निवड झाली निवडीनंतर डॉक्टर मिलिंद काकडे पाटील म्हणाले लोणंद शहरा बरोबर पंचक्रोशीतील रुग्णांना अहोरात्र सेवा दिली जाईल आणि आणि आजच्या महागाईच्या काळात सवलतीच्या दरामध्ये ज्येष्ठ नागरिक आदींना सामावून घेऊन सेवा देण्याचा प्रयत्न करू राज्यांमध्ये वैद्यकीय सेवा पारदर्शकता ठेवून गोरगरिबांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत यात तिळमात्र शंका नाही.

याप्रसंगी किशोर शिंदे नितीन सावंत अविनाश शेळके जय श्रावण सो अडसूळ दिपक गायकवाड सचिन धायगुडे डॉक्टर गणेश मस्के रविंद्र कचरे मकरंद डोंबाळे अमर शिंदे रोहन लोखंडे तात्यासाहेब काचरे सुधीर धायगुडे मनोज निकम निलेश सरक मयुर देशपांडे दिलीप हनुमंत नंबर ज्योती काकडे मानसी बुटयीनीआणि आधी डॉक्टर बहुसंख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button