Amalner

?️अमळनेर कट्टा..अमळनेर राहील हे “तीन दिवस”बंद..!कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन..!जाणून घ्या नियम..!

?️अमळनेर कट्टा..अमळनेर राहील हे “तीन दिवस”बंद..!कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन..!जाणून घ्या नियम..!

अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी 3 एप्रिल 2021 सकाळी 5 वाजेपासून ते 4 एप्रिल रात्री 10 वाजेपर्यंत अमळनेर शहरात पुन्हा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर 5 एप्रिल सोमवार रोजी जनता कर्फ्यु असणार आहे. असे एकूण 3 दिवस म्हणजे शनिवार,रविवार आणि सोमवार अमळनेर शहरातील दुकाने मॉल्स बंद राहतील…याबतीत असे आदेश आहेत की दि 3 एप्रिल 2021 पासून ते 4 एप्रिल 2021 पर्यंत लॉक डाऊन असेल.यात सकाळी 5 वाजे पासून ते रात्री 10 पर्यंत नियमित संचारबंदी लागू आहे. तर 3 एप्रिल तारखेपासून सकाळी 5 वाजे पासून ते 4 एप्रिल रात्री 10 वाजे पर्यंत सर्व सेवा बंद राहतील.रात्रीची संचार बंदी लागू राहील.तर नियमानुसार किंवा व्यापारी आणि प्रशासन यांच्यात ठरल्या प्रमाणे सोमवार दि 5 एप्रिल रोजी जनता कर्फ्यु असेल.असे एकूण 3 दिवस अमळनेर शहर बंद असेल .

अमळनेर तालुक्यातील कोविड-19 विषाणूमुळे रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राषषणे आवश्यक आहे. या करीता अमळनेर नगरपालिकेच्या हदीत निबंध लागू करणे आवश्यक आहे.

अमळनेर भाग अमळनेर भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्यये करन अमळनेर नगरपालिका हद्दीत दिनांक 3 एप्रिल 2021 सकाळी 5 वाजेपासून दिनांक 4 एप्रिल 2021 रोजी रात्री 10 वाजे पावेतो नियम लागू करण्यात येत आहे.

1) सर्व बाजारापेठ, आठवडी बाजार बंद राहतील.
2) किराणा दुकाने, Non-Parential इतर सर्व दुकाने बंद राहतील.
3) किरकोळ भाजीपालापो खरेदी विक्री केंद्रे बंद राहतील,

4)शैक्षणिक संस्था महाविद्यालये खाजगी कार्यालये बंद राहतील

5)हॉटेल,रेस्टॉरंट होम डिलीवरी, पार्सल सेवा बंद राहतील हाल
6) सभा,मेळावे ,धार्मिक ठिकाणे सांस्कृतीक कार्यक्रम धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील
7) शॉपींग मॉल्स, मार्केट, कटिंग शॉप, स्पा,सलून बियर बार,लिकर शॉप्स गलुन, बंद राहतील.
8) गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाटयगृहे, व्यायमाशाळा, जलतरण पूल, प्रदर्शने,मेळावे,संमेलन बंद राहतील.
9) पानटपरी,हातगाड्या, उघड्या वरील खाद्यपदार्थ बंद असतील

हे राहील सुरू …
वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या दूध विक्री केंद्र,दवाखाने,मेडिकल,ऍबुलन्स,आपत्ती व्यवस्थापन घटक स्टोअर्स, अम्ब्युलन्ना सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटक यांना सूट देण्यात येत आहे.

पूर्व नियोजित परिक्षा असल्यास सदर कालावधीत परिक्षाची नेमण्यात आलेले की
यांना वर नमुद केलेल्या निर्बन्धतून सुट राहील.
वरील प्रमाणे अमळनेर नगरपालिका हदीत लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्यास जबाबदारी संयुक्तीकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहिल सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860(45) चे कलम 18, आपती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 से 60 व फोजदारी प्रक्रिया संहिता, 1977 नुसार शिक्षेस पात्र राहील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button