Korpana

कोरपना येथे मोदी सरकारच्या सप्त वर्षपूर्ती निमित्य कोविळ योद्ध्यांचा सत्कार भाजप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते

कोरपना येथे मोदी सरकारच्या सप्त वर्षपूर्ती निमित्य कोविळ योद्ध्यांचा सत्कार
भाजप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते
कोरपना : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला 30 मे रोजी सात वर्ष पूर्ण झाले. या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध ग्रामीण रुग्णालय कोवीड सेंटर या ठिकाणी सेवा सेवा देणाऱ्या कोबी योद्ध्यांचा सत्काराचा कार्यक्रम माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये दौरा करून ग्रामीण रुग्णालय उपकेंद्र अशा ठिकाणी रुग्णांची पाहणी केलीत सेवा देणाऱ्या डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आला
कोरपना शहरात मोदी सरकारच्या सप्त वर्षपूर्ती निमित्याने भाजपा तर्फे कुठे शानी टायगर मशीनचे शुभारंभ तर गावागावात मास वितरण कार्यक्रम आज दिवसभर कोरपना तालुक्यात राबविण्यात आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या सात वर्षे या कार्याची आरोग्य विभाग मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक विभागातल्या नागरीकांचा सत्कार करण्यात आला
रविवार 30 मे रोजी
या सोबत प्राथमिक आरोग्य केंद्र कोरपना येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर वाटप, कोविड रुग्णांचा अंत्यविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार, कोविड रुग्णवाहीका चालकांचा सत्कार, 10 हजार मास्क वितरण, परिचारिका व आशावर्कर यांचा सुरक्षा किट देऊन सत्कार व भाजीपाला विक्रेत्यांना सुरक्षा किट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर म्हणाले की मोदी सरकारला 7 वर्षपूर्ण होत असल्याने आज जिल्ह्यात विविध सेवा कार्य राबवित आहोत. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मोठया प्रमाणात उपलब्ध करून दिले, ते आज वाटप करण्यात येत आहे. येथील आज कोरपना येते माझी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते कोरपना प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचा सत्कार करून आलात. कोविडच्या लढ्यात मदत करण्यासाठी कोविड महामारीतून मुक्तता मिळण्यासाठी सर्व सेवा कार्यक्रम राबविले
या प्रसंगी उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घघाटक श्री हंसराजजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री खुशाल भाऊ बोंडे विधानसभा प्रमुख उपस्थिती होते प्रमुख पाहुणे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, श्री विशाल जी गज्जलवार जिल्हा सचिव,श्री अरुण भाऊ मडावी सरपंच, श्री पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष, श्री किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, रमेश पाटील मालेकर, डॉक्टर गायकवाड, श्री डॉ आकाश जिवणे, श्री डॉ घोटे, श्री अमोल आसेकर नगरसेवक कोरपना, श्री विजय रणदिवे सरपंच, श्री अनिल कौरासे शाखाध्यक्ष कोरपणा,श्री दिपक भोस्कर, श्री गंगाधर कुंटावार,पत्रकार मनोज गोरे, पत्रकार श्री प्रमोदजी गिरडकर,आदि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री पुरुषोत्तम भोंगळे यांनी केले तर आभार अरुण मडावी सरपंच यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button