Latur

भिम आर्मी भारत एकता मिशन..लातूर जिल्यातील रेणापूर तालुका आढावा बैठक संपन्न

भिम आर्मी भारत एकता मिशन..लातूर जिल्यातील रेणापूर तालुका आढावा बैठक संपन्न

बैठकीत अनेक कार्यकर्त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले

लातूर प्रतिनिधी:-

दि. 30जानेवारी 2022 रोजी रेणापूर तालुका आढावा बैठक जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे यांच्या आध्याखतेखाली संपन्न झाली या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे, जिल्हा सचिव बबलू शिंदे, जिल्हा संघटक बबलू गवळे उपस्तिथ होते, यावेळी जिल्ह्यात भिम आर्मी मोठ्या जोमाने काम करत आहेत आसे विलास आण्णा चक्रे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणले, महाराष्ट्र सरकारने किराणा दुकानात मद्य विक्रीला दिलेल्या परवानगीला, विनोद कोल्हे यांनी यावेळी विरोध दर्शिवला तसेच संविधान विरोधी काम मोठ्या प्रमाणावर जातीवादी लोकांकडून चालू आहे, तेव्हा आपण संविधान सन्मान करणे गरजेचे आहे, आपण कोणत्याही कार्यक्रमाला गेलात तर तिथे संविधान भेट म्हणून द्यावे असे मत विनोद कोल्हे यांनी व्यक्त केले तसेच भाई चंद्रशेखर आझाद, भाई विनायरतन सिंग, महाराष्ट्र प्रमुख सीतारामजी गंगावणे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन युवकांनी भिम आर्मीत जाहीर प्रवेश केला, तसेच भिम आर्मी रेणापूर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबलू शिंदे यांनी केले, तर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी रेणापूर तालुका अध्यक्ष अजय कांबळे, तालुका उपध्यक्ष अक्षय गांडले यांनी मेहेनत घेतली यावेळीं जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे यांच्या हस्ते खाली प्रमाणे कार्यकर्त्यांना निवडीचे पत्र देऊन स्वागत करणयात आले ते असे भिम आर्मी रेणापूर ता.सचिव सुरज हनवते भिम आर्मी ता.सहसचिव अभिषेक इंगावले
भिम आर्मी ता.संघटक सतीश इंगावले
भिम आर्मी ता.सह संघटक अजय हनवते भिम आर्मी ता. कार्याध्यक्ष
प्रशांत वाघमारे भिम आर्मी ता.उपकार्याध्यक्ष खंडू शिंदे
भिम आर्मी तालुका चिटणीस अमोल कटके भिम आर्मी तालुका कोष्याध्यक्ष
नेताजी चक्रे भिम आर्मी ता. सोशल मीडिया प्रमुख गोविंद धबडगे
यांची निवड करण्यात आली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button