Nashik

हभपश्री.सुदाम महाराज घाडगे इगतपुरी तालुका युवा समिती वारकरी महामंडळ तालुकाध्यक्ष पदी निवड .

हभपश्री.सुदाम महाराज घाडगे इगतपुरी तालुका युवा समिती वारकरी महामंडळ तालुकाध्यक्ष पदी निवड .

प्रतिनिधी : शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : पिंपळगांव घाडगा ता.इगतपुरी येथील प्रसिध्द अभ्यासु किर्तनकार हभपश्री.सुदाम महाराज घाडगे यांची महाराष्ट्र वारकरी महामंडळ युवा समितीचे इगतपुरी तालुकाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. जेष्ठ मार्गदर्शक प.पुज्य द्वाराचार्य हभपश्री रामकृष्ण महाराज लहवीतकर यांनी त्यांचे निवडीस अनुमोदन दिले आहे.वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर युवा समिती जिल्हाध्यक्ष हभपश्री संदिप महाराज खकाळे,युवा समिती कार्याध्यक्ष हभपश्री शुभांग महाराज शास्री घोटेकर व इगतपुरी तालुकाध्यक्ष हभपश्री विष्णु महाराज झणकर यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे निवडीचे मार्गदर्शक प्रमुख हभपश्री श्रावण महाराज आहिरे,हभपश्री पंडीत महाराज कोल्हे,संघटक हभपश्री मनोहर महाराज घोडेसर,जिल्हा सदस्य हभपश्री रामदास महाराज सहाणे,हभपश्री दिगंबर महाराज सोनवणे,हभपश्री मनोहर महाराज सायखेडे,हभपश्री माधव महाराज काजळे,हभपश्री केशव महाराज काजळे, उपाध्यक्ष हभपश्री पंढरीनाथ महाराज सहाणे, हभपश्री रोहीदास महाराज मते, हभपश्री गणेश महाराज गवते,हभपश्री भरत महाराज गतीर,हभपश्री भगवान महाराज गतीर,हभपश्री उत्तम महाराज गुळवे,हभपश्री दत्ता महाराज वाघ,हभपश्री गोरख महाराज धात्रक,हभपश्री मच्छिंद्र महाराज कोकणे,हभपश्री विजय महाराज चव्हाण,हभपश्री सुदाम महाराज टाकेदकर, व सर्व जिल्हा कमिटी, तालुका वारकरी भाविकांकडुन अभिनंदन व स्वागत होत आहे. गेली दोन दशके परमार्थीक वाटचाल गुरुवर्य प.पु.श्री माधव बाबा घुले,गुरुवर्य प.पु श्री रामकृष्ण महाराज लहवीतकर, हभपश्री नंदकिशोर वाघमारे दादा आळंदी, हभपश्री अर्जुन महाराज गाढवे,हभपश्री शिवलिंग स्वामी लातुरकर,हभपश्री सुदाम महाराज गायकवाड,हभपश्री राजाराम महाराज रंधे,अशोक महाराज धांडे या सर्व संतांचे आशिर्वादिने यशस्वी सुरु आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button