Thane

?️ ठाणे जिल्ह्यात३ हजार ५७३कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

ठाणे जिल्ह्यात ३ हजार ५७३कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

आजअखेर २ हजार ९१४ रुग्णांची कोरोनावर मात

पी व्ही आंनद

ठाणे जिल्ह्यात आज अखेर पर्यतं ६ हजार ६९० कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी जिल्ह्यात३ हजार ५७३कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २ हजार ९१४ रुग्ण बरे झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील सर्व मनपा व नपा तसेच ग्रामीण भागात आज अखेर पर्यत सुमारे ४० हजार लक्षणे आढळून आलेल्या संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ६ हजार ६९० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३० हजार संशयितांना चाचणीअंति कोरोना झाले नसल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात आज अखेर पर्यत २०३ जणांचा मृत्यू झाला आहे.
मनपा निहाय आकडेवारी खालीलप्रमाणे
TMC– 2450 (recovered 1077 death 72, *active patients- 1301)*

KDMC– 882 ( recovered 286 death 26, *active patients – 570* )

NMMC– 1853
(recovered- 840 death- 59, *active patients – 954* )

MBMC- 577 (recovered- 354 , death 20 , *active patients- 203*

UMC- 245
(recovered 62 death 9. *active patients – 174* )

Bhiwandi – 102 (recovered 41 death 4, *active patients-57*

Ambarnath- 85 (recovered 27, death 2 *active patients -56*).

Badalapur- 192 (recovered -73 death 7. *active patients – 112)*

Thane rural- 304 (recovered 154 death 8. *active patients – 142 )*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button