Chalisgaon

तरवाडे येथे भा री प बहुजन महासंघ शाखा अनावरण

तरवाडे येथे भा री प बहुजन महासंघ शाखा अनावरण 

तरवाडे येथे भा री प बहुजन महासंघ शाखा अनावरण

चाळीसगाव प्रतिनीधी मनोज भोसले – तालुक्यातील तरवाडे येथे भारिप बहुजन महासंघाच्या शाखा फलकाचे अनावरण तालुका अध्यक्ष संभा आप्पा जाधव यांच्या हस्ते  दि १७/९/२०१९ रोजी सायंकाळी करण्यात आले. 
             कार्यक्रमास प्रमुख उपस्थिति तालुका अध्यक्ष संभा आप्पा जाधव, महासचिव नितीन मरसाळे, आत्माराम जाधव, आकाश जाधव, अहमद शेख आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करुन शाखा फलक अनावरण संभा आप्पा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

तरवाडे येथे भा री प बहुजन महासंघ शाखा अनावरण
यावेळी  गावातील महीला, तरुण,  जेष्ठ नागरीक प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी तरवाडे शाखा कार्यकारिणी शाखा अध्यक्ष ….., उपाध्यक्ष ……, सदस्य घोषीत करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुक वंचीत बहुजन आघाडीचा उमेदवार लढणार आहे तरवाडे गावातुन उमेदवाराला भरघोस मत देवु असे कार्यकर्त्यांनी जाहीर केले. यावेळी ………. उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button