चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कैलास बापू मित्रमंडळ चाळीसगाव आयोजीत पशुधन आरोग्य सप्ताह चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री बु.देवळी,आडगाव, चिंचखेड, उपखेड, सेवनागर, मदूरने,पिलखोड, वाघडू, वाकडी,मुदखेड,पातोंडा, भोरस,करगाव,तांबोला,खडकीबु,तिरपोल ,मेहुनबरे, लोंडे, विसापूर,कृष्णापुरी, दहिवद ,कलमडू, आभोने,बहाल,कुंझर, पोहरे,बाणगाव, रांजणगाव, बोढरे,सांगवी ,शिवापूर,इ.गावात पार पडला किसान मोर्चा व कैलास बापु मित्रमंडळ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे शिबिराला शेतकरी व पशुपालन करणार्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला







