Maharashtra

चोपडा नगर पालिकेला १४व्या केंद्रीय वित्त आयोग निधी अंतर्गत८ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी प्राप्त

चोपडा नगर पालिकेला १४ व्या केंद्रीय वित्त आयोग निधी अंतर्गत८ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी प्राप्त 

चोपडा नगर पालिकेला १४व्या केंद्रीय वित्त आयोग निधी अंतर्गत८ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी प्राप्त

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
चोपडा :- १४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना सन २०१७-१८या आर्थिक वर्षातील कार्यात्मक अनुदान अंतर्गत  चोपडा  नगपालिकेला आज ८ कोटी ९१लाख१८ हजार९७३चा निधी प्राप्त झाला असून ते शहरातील विविध विकास कामांसाठी असून या निधीच्या उपयोग शहरातील भव्य फिश मार्केट, सुयोग होटेल च्या मागे भव्य व्यापारी संकुल बांधणे, पालिकेच्या जवळ असलेल्या छत्रपती शाहू मार्केट च्या वर व्यापारी संकुल बांधणे व उर्वरीत निधी शहरातील विविध भागात खर्च करून विकास कामे करण्यात येणार आहेतअशी माहिती  नगराध्यक्षा मनीषा ताई चौधरी यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button