Nanded

अरविंद बनसोड प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक कर इंद्रजीत डुमणे गागलेगावकर

अरविंद बनसोड प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक कर
इंद्रजीत डुमणे गागलेगावकर

नांदेड प्रतिनिधी वैभव घाटे

नागपुर अरविंद बनसोड हत्याकांड प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करुन अरविंद बनसोडला न्याय मिळवुन देण्यात यावे.यासाठी युवा पँथरचे बिलोली तालुकाध्यक्ष इंद्रजीत डुमणे गागलेगावकर यांनी मा.मुख्यमंञी उध्ववजी ठाकरे साहेब यांना ई मेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले निवेदनात खालील मागणी आहेत (1) आरोपीवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा. (2) अट्राॅसिटी एँक्ट अंतर्गत कार्यवाही करावी.(3)सदरील प्रकरणाची सीआडी मार्फत चौकशी करावी.(4)प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे.(5)जलालखेडा पोलीस निरीक्षक इकातेला तात्काळ निलंबीत करण्यात यावे.(6)पिडीत कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे.(7)पिडीत कुटुंबाचे पुर्नवसन करण्यात यावे.(8)पिडीत कुटुंबातील ऐका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावुन घेण्यात यावे.अशा या मागनीचे निवेदन ई मेल द्वारे मुख्यमंञी कार्यालयास पाठवण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button