खेळ भारत

हिमा दास यांची युनिसेफ इंडियाची पहिली युवा राजदूत म्हणून नियुक्ती

हिमा दास यांची  युनिसेफ इंडियाची पहिली युवा राजदूत म्हणून नियुक्ती 
हिमा दास यांची युनिसेफ इंडियाची पहिली युवा राजदूत म्हणून नियुक्ती
 
हिमा दास यांची युनिसेफ इंडियाची पहिली युवा राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे
 तिच्या नियुक्तीचबद्दल  मत व्यक्त करताना हिमा दास म्हणाल्या की, या भूमिकेसाठी निवडल्याबद्दल मला अभिमान वाटला आहे आणि अधिक मुलांना त्यांच्या स्वप्नांच्या मागे जाण्याची प्रेरणा मिळेल अशी आशा आहे”. एशियन गेम्स सुवर्णपदक विजेती हिमा दास यांना युनायटेड नेशन्सच्या पहिल्या युथ राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
चिल्ड्रेन्स फंड (युनिसेफ) इंडिया.याची घोषणा युनिसेफ इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर करण्यात आली. “आमचे युवा राजदूत हिमा दास यांना भेटा! एशियन गेम्स पदक विजेते युनिसेफच्या भारतातील पहिले युवा राजदूत वर्ल्डचिल्ड्रेन डे सेलिब्रेशनच्या भाग म्हणून आहेत”  असे युनिसेफने लिहिले आहे.
हिमा दास ठरल्या आहेत पहिल्या आदिवासी ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवर युवा राजदूत म्हणून कार्य करणार आहेत.
नुकतेच हिमा ने  एक भारतीय धावपटू आहे. २०१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे.
हिमा दास यांची युनिसेफ इंडियाची पहिली युवा राजदूत म्हणून नियुक्ती
हिमा ची विजयी घौडदौड….
२ जुलै : पोझनान ॲथलेटिक्स ग्रांप्री, पोलंड – २०० मी. (२३.९५ सेकंद)
७ जुलै : कुत्नो ॲथलेटिक्स स्पर्धा, पोलंड – २०० मी. (२३.९७ से.)
१३ जुलै : क्लादनो स्पर्धा, चेक प्रजासत्ताक – २०० मी. (२३.४३ से.)
१७ जुलै : टाबोर स्पर्धा, चेक प्रजासत्ताक – २०० मी. (२३.२५ से.)
२० जुलै : नोव मेस्टो ग्रांप्री, चेक प्रजासत्ताक – ४०० मी. (५२.०९ सेकंद)[४]
 २० वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा
जुलै २०१८ मध्ये फिनलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.तिने ५१.४६ सेकंदांची वेळ नोंदवली.या कामगिरीमुळे ती प्रकाशझोतात आली.
२०१८ आशियाई खेळ
४०० मीटर धावणे
२०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया येथे भरलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच हिमाने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक मिळवले. ५०.७९ सेकंदात ही शर्यत पूर्ण करून तिने राष्ट्रीय विक्रम सुद्धा नोंदवला.
४ X ४०० मीटर धावणे मिश्र रीले
२०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया येथे भरलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या मिश्र रिले स्पर्धेत हिमा दास, एम.आर.पुवम्मा,मुहम्मद अनस, राजीव आरोकीया यांच्या संघाने रौप्य पदक पटकावले.
४ X ४०० मीटर धावणे महिला रीले संपादन करा
२०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया येथे भरलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमा दास, एम.आर.पुवम्मा,सरीता गायकवाड,व्ही.के.विस्मया यांच्या संघाने सुवर्णपदक मिळवले.

Leave a Reply

Back to top button