Paranda

CAA NRC NPR कायद्याच्या विरोधात परंडा शांततेत बंद

CAA NRC NPR कायद्याच्या विरोधात परंडा शांततेत बंद

सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि.२४

वंचित बहुजन आघाडी यांच्या आदेशाने २४जानेवारी रोजी NRC/CAA कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये सर्व समविचारी संघटनांना सोबत घेऊण परंडा शहर बंद ठेवण्यात आले होते सदर बंद शांततेत व शंभरटक्के परंडा शहर बंद ठेऊन सर्व नागरीक बंधु भगीनी व्यापारी यांनी परंडा शहर कडकडीत बंद ठेऊण समर्थन दिले या प्रसंगी दुपारी २: वाजता मुकमोर्चा द्वारे महात्मा जोतीबा फुले चौक पासुन सुरवात झाली.

Caa Nrc Npr कायद्याच्या विरोधात परंडा शांततेत बंदकल्याण सागर बँक मंडईपेठ रॅली शहीद टिपू सुलतान चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे मार्गस्त झाली.

या प्रसंगी परंडा तहसील या ठिकाणी मा तहसीलदार तुषार बोरकर यांना महीलांच्या वतीने बंद संदर्भात दिपाली बनसोडे रमा बोकेफोडे शारदा बनसोडे जयश्री बोकेफोडे गणीताताई गवाळे सुमनबाई शिरसठ यांनी निवेदन दिले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे मोहनदादा बनसोडे प्रा.डॉ शहाजी चंदनशिवे धनंजय सोनटक्के दयानंद बनसोडे तानाजी बनसोडे किरण बनसोडे रणधीर मिसाळ् सिद्धार्थ उबाळे अॅड दिलीप निकाळ्जे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला या बंदला पाठींबा देण्यासाठी परंडा न प चे नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर अॅड. नरोद्यीन चौधरी नगरसेवक वाजीद दखनी नगरसेवक इरफान शेख नगरसेवक राहुल बनसोडे नगरसेवक रत्नाकांत (पापा) शिंदे समीर पठान शब्बीर पठान तु दा गंगावणे ताणाजी ( तात्या) शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले व पाठींबा दिला.

Caa Nrc Npr कायद्याच्या विरोधात परंडा शांततेत बंद

या प्रसंगी मधुकर सुरवसे गोर्वधन शिंदे भिमराज सरवदे चंद्रहास बनसोडे सुभाष खंडागळे सचिन चौतमहाल राहुल शंकर बनसोडे दिपक ओव्हाळ सुभाष पौळ शंकर लांडगे परमेक्ष्वर शिंदे भाग्यवंत शिंदे आश्रु वाघचौरे भिमा शिंदे नवनाथ कसबे युवराज कसबे राजेंद्र शिंदे व शहरातील नागरीक बंधु भगीनींनी व्यापारी व वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते मोठया प्रमानात उपस्थीत होते
विवीध संस्था संघटनांनी याप्रसंगी पाठींबा दिला यामध्ये CAA NPR NRC विरोधीकृती समीती परंडा मौलाना आझाद विचार मंच परंडा उस्मानाबाद जिल्हा सामाजीक न्याय विभाग धाराशिव जिल्हा भारतीय बौद्ध महासभा परंडा समता सैनिक दल परंडा भिम प्रतीष्टान परंडा
आभार प्रदर्शन दयानंद बनसोडे यांनी केले राष्ट्रगिताने सांगता करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button