Nanded

अश्लील व्हिडीओ दाखवुन चिमुकलीवर शिक्षकाचा अत्याचार

अश्लील व्हिडीओ दाखवुन चिमुकलीवर शिक्षकाचा अत्याचार

नांदेड प्रतिनिधी वैभव घाटे

नांदेड शहारातील माळ टेकडी परिसरात म्हाळज येथे चौथी पर्यत असलेल्या प्रबोधन प्राथमिक शाळेत चिमुकल्या मुलीना अश्लील व्हिडीओ दाखवुन अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना सोमवारी उघडकीस आली लिंगपिसाट शिक्षक स्वप्नील शृंगारे यांच्या विरुध्द विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,

नांदेड जिल्हायातील बिलोली तालुक्यातील रामतिर्थ येथिल विद्यार्थीनीवर अत्याचार झालेली घटना ताजी असताना शिक्षक पेशाला काळीमा फासनारी घटना नांदेड मध्ये घटली या घटनेमुळे विद्यार्थी पालकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button