सातारा

आरतीच्या वेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरी

आरतीच्या वेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरी

सातारा सुरेश शिंदे

मोती चौकात आरतीच्या वेळी गर्दी चा फायदा घेऊन एक महिलेची पर्स व त्यातील दागिने लंपास केले उपस्थित सपोनि विशाल वायकर पो उप नि भोसले व टीम ने cctv फूटेज च्या आधारे आरोपी ची ओळख पटविली त्या नुसार 1टीम त्याच्या शोधार्त रवाना झाले
बंदोबस्तावरील सर्व कर्मचारी व होमगार्ड याना आरोपी चा फोटो व वर्णन करून सतर्क करण्यात आले दरम्यान तोच आरोपी दुसऱ्या मंडळाच्या ठिकाणी होमगार्ड व म पो शी पवार यांना तो आरोपी दिसला त्यानी तात्काळ पो उप नि भोसले व इतर उपस्थित पो कर्म यांच्या मदतीने त्यास पकडले तपास पथक स पो नि वायकर पो उ नि भोसले यांनी सखोल विचारपूस करून आरोपीस cctv फूटेज दाखवून त्याच्याकडून गुन्हा कबूल करवून घेतला व गुन्हयतील व चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला
या बाबद गु र न 365 /19 IPC 379 चा दाखल असून
शाहूपुरी पोलीस व होमगार्ड च्या तत्परतेने सदर चा गुन्हा अवघ्या 3 तासात उघडकीस आनला
सदर ची कार्यवाही
आदरणीय पो अधीक्षक श्रीमती सातपुते मॅडम अपर अधीक्षक श्री धीरज पाटील साहेब सहा पो अधीक्षक श्री समीर शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोत्साहन दिल्यामुळे उघडकीस आला आहे सविनय सादर.
काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या रैलीत काही चैन मारणे , पाकीट मारणे अशा घटना घडल्या होत्या त्यामुळे शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मा मुकुटराव पाटील यांनी सदर घटना स्थानिक पत्रकारांना प्रसिद्ध करण्यास सांगीतले व पत्रकार बंधूनी योग्य ती प्रसिद्धी दिल्याने पोलीस व नागरिक जागरूक राहीले व सदर चोर CCTV फुटेज मुळे पकडला गेला

Leave a Reply

Back to top button