पिळोदा/अमळनेर

आमदार शिरिष दादा चौधरी यांच्या निधीतून पाच लाख मजुंर करून बालाजी चौक च्या पुढे पेवर ब्लॉक

आमदार शिरिष दादा चौधरी यांच्या निधीतून पाच लाख मजुंर करून बालाजी चौक च्या पुढे  पेवर ब्लॉक 

आमदार शिरिष दादा चौधरी यांच्या निधीतून पाच लाख मजुंर करून बालाजी चौक च्या पुढे पेवर ब्लॉक

पिळोदा प्रतिनिधी अविनाश पवार
 पिळोदे गावात आमदार शिरिष दादा चौधरी यांच्या निधीतून पाच लाख मजुंर करून बालाजी चौक च्या पुढे  पेवर ब्लॉक बसवण्यात आले आमदार शिरिष दादा याच्या यांच्या हातून उद्घाटन करण्यात आले. सोबत माजी उपनगरअध्यक्ष अबू महाजन,  गुलाब आगळे गावाचे  ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील, भगवान संदानशिव, गोटु पाटील, तुळशिराम नाना, जर्नादन कोळी, मोसिम शेख फहीम पिजांरी  व आमदार शिरिष दादा मित्र परिवाराचे मुकेश अहिरे, जाविद शहा, पप्पु धोबी, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button