Chalisgaon

महाशिवरात्रीच्या निमित्ताने गणेश रोड येथे गणपती मंदिरात साबुदाणा वाटप

महाशिवरात्रीच्या निमित्ताने गणेश रोड येथे गणपती मंदिरात साबुदाणा वाटप

चाळीसगाव प्रतिनिधी नितीन माळे

येथील गणेश रोडवरील जागृत देवस्थान महादेव मंदिरात आज महाशिवरात्री निमित्ताने प्रसाद साबुदाणा खिचडी भाविकांना वाटप करण्यात आला यावेळी प्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी लाभ घेतला हे आयोजन सौ. सविता किशोर कुमावत उप तालुका प्रमुख -शिवसेना महिला आघाडी चाळीसगाव, जिल्हा महिला अध्यक्ष अखिल महाराष्ट्र कुमावत बेलदार समाज जळगाव यांनी केले होते यावेळी उपस्थित सौ संपदा ताई पाटील उमंग महिला मंडळ अध्यक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आर डी चौधरी सह्याद्री प्रतिष्ठाणचे राज्याध्यक्ष दिलीप भाऊ घोरपडे जे सि आय चे अध्यक्ष मुराद पटेल शिवसेना प्रयुक्त नगरसेविका अलकाताई अजय जोशी गवळी नगरसेविका सायली ताई जाधव प्रतिभाताई पवार उपजिल्हाप्रमुख शिवसेना नंदा ताई सुरेश महाजन अनिता ताई शिंदे यांची विशेष उपस्थितीती लाभली कार्यक्रमानंतर सविता कुमावत यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button