चिमूर,चंद्रपूर

युद्धपातळीवर पंचनामे करा .. आमदार बंटीभाऊ भांगडीया

युद्धपातळीवर पंचनामे करा .. आमदार बंटीभाऊ भांगडीया

बाळापूर देवपायली येथील येथील शेतीची केली पाहणी

चिमूर ज्ञानेश्वर जुमनाके
नुकताच अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाली असल्याने प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश आमदार बंटी भाऊ भांगडीया यांनी करीत नागभीड तालुक्यातील बाळापूर ,देवपायली येथील नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी केली.शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त भरपाई देण्याचे आश्वासन देत दिलासा दिला जीप सदस्य संजय गजपुरे, मदन अवघडे, धनराज बावनकर,राजू गुरपुडे, कृउबास सभापती आवेश पठाण,सचिन आकुलवार, नगरसेवक शिरीष वानखेडे, रुपेश गायकवाड
कृषी अधिकारी, तापसकर, नायब तहसीलदार उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button