Amalner

?️ अमळनेर कट्टा..कोरोना Update.. तालुक्याने केले शतक पूर्ण..!आज तब्बल 108 रुग्ण कोरोना बाधित..!

?️ अमळनेर कट्टा..कोरोना Update.. तालुक्याने केले शतक पूर्ण..!आज तब्बल 108 रुग्ण कोरोना बाधित..!

अमळनेर आज एकुण 108 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून कोणीही दगावले नसल्याची माहिती डॉ गोसावी यांनी दिली आहे. यात अमळनेर शहर 82,ग्रामीण 26
खाजगी 0 असे रुग्ण आढळले आहेत.
एकूण मयत 104 असून पुढील सर्व उपाय योजना झपाट्याने राबविल्या जात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button