Surgana

सुरगाणा शहरात सुवर्णमहोत्सवी नगरउत्थान अंतर्गत मेनरोड ते अपना बेकरी रस्त्याची कामाची मा.खा हरीचंद्र चव्हाण यांनी केली पाहणी

सुरगाणा शहरात सुवर्णमहोत्सवी नगरउत्थान अंतर्गत मेनरोड ते अपना बेकरी रस्त्याची कामाची मा.खा हरीचंद्र चव्हाण यांनी केली पाहणी

विजय कानडे

सुरगाणा शहरात सुरवातीला ग्रामपंचायत होती त्याचे रूपांतर नगरपंचात झाली आणि शहरातील जनतेने माझ्या शब्दाला मान देऊन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या मित्र पक्षाला सत्ता दिली आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी मिळून दिला.

त्यामध्ये सिमेंट कोक्रेटि रस्ता याचे उदघाटन मी केले तरी सुरगाणा सर्व रस्त्यांची कॉलिटी कॅट्रोल अधिकारी यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी तसेच काही तुरटी आढळल्यास काम करणाऱ्या ठेकेदार यास काळ्या यादीत टाका तसेच सर्व रस्ते गुणवत्तापूर्ण असले पाहिजे तसेच तसेच इतर मूलभूत सुविधा कडे लक्ष दिले पाहिजे तसेच मेनरोड ते आपणा बेकरी रस्त्याची उंची खूप जास्त आहे जर पहिला खोद काम करून जर काम केले असते तर असे झाले नसते अशी कैफियत ग्रामस्थांनी मांडली ,तसेच सुरगाणा नगरपंचात निधी भदर ग्रामपंचायत हद्दीत काम ही बाब ग्रामस्थांनी साहेबांच्या लक्षात आणून दिली.

या प्रसंगी रमेश थोरात,दिनकर पिंगळे,छोटू दवंडे, बाळू सूर्यवंशी, विजय कानडे,विनोद सूर्यवंशी होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button