Korpana

आज धानोली येथे लसीकरण होत आहेत नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच विजय रणदिवे यांनी केले..

आज धानोली येथे लसीकरण होत आहेत नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच विजय रणदिवे यांनी केले..
मनोज गोरे कोपरना
कोपरना : कोरपना तालुक्यातील धानोली व धानोली तांडा ग्रामवासीयांना सुचीत करण्यात येते की धानोली ग्रामपंचायत अतर्गत आरोग्य उपकेंद्रे धानोली च्या वतीने कोविड १९ ची लस देण्यात येत आहे त्या करिता ४५वयोगटावरील सर्व महिला व पूरूष यांनी या लसीकरणाचा लाभ घेण्यात यावा तसेच ज्यांचा पहिली लस घेतली असेल व त्यांना ८४ दीवस पुर्ण झाले असेल अशा सर्वांना दूसरा डोज देण्यात येणार आहे तरी आपन सर्व नागरिक यांनी आपल्या शेजाऱ्यांना याची माहीत देऊन कोविड१९लस घेण्यास लोकांना मार्गदर्शन करून शासनास मदत करावी आपले गाव लसीकरणात पहीले राहील करीता आपनास आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित दर्शवून covid-19 या लस घेण्यात यावे असे आवाहन धानोली येथील सरपंच विजय रणदिवे यांनी केले आहेत
कोरनासे डरना नही लडना है
दिनांकः२७/५/२०२१ रोज
गूरुवार
स्थळ,.ग्रामपंचायत धानोली
वेळः१०.३०वाजता या ठिकाणी देण्यात येणार आहेत पहिला व दुसरे लसीकरण होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button