Khirdi

विकास अवसरमल यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगाव (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष पदी निवड….

विकास अवसरमल यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगाव (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष पदी निवड….


प्रविण शेलोडे खिर्डी


खिर्डी : भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगाव ग्रामीणची कार्यकारणी तयार झाली असून भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी विकास वामन अवसरमल तर संघटकपदी नागेश्वर साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भारतीय जनता पार्टीतर्फे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगाव ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात आली होती. त्यात जळगाव (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी विकास अवसरमल यांची तर जिल्हा संघटकपदी नागेश्वर साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत आ. राजूमामा भोळे, माजी मंत्री गिरीश महाजन, खा. उन्मेष पाटील, खा. रक्षाताई खडसे, आ. मंगेश पाटील, मा. आ. संजय सावकारे, रंजनाताई पाटील, सुरेश धनके, नंदूभाऊ महाजन, पद्माकर महाजन तसेच इतर सर्व भाजपा पदाधिकारी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button