Bollywood

Bollywood Stories: माधुरी ते ऐश्वर्या पहिल्या चित्रपटात अश्या दिसायच्या ह्या 5 अभिनेत्री…

Bollywood Stories: माधुरी ते ऐश्वर्या पहिल्या चित्रपटात अश्या दिसायच्या ह्या 5 अभिनेत्री…

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक अभिनेत्री आल्या. पण 80-90 च्या दशकात पदार्पण केलेल्या अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. आज त्या अभिनेत्री यशाच्या शिखरावर आहेत.त्यांच्या सौंदर्यावर प्रेक्षक आजही फिदा आहेत. पण त्या अभिनेत्री त्यांच्या पदार्पणात कशा दिसायच्या हे कधी पाहिलंय का?
80-90च्या दशकात आलेल्या अभिनेत्रींची जादू आजही बॉलिवूडमध्ये कायम आहे. ऐश्वर्या राय ते माधुरी दीक्षित पर्यंत अभिनेत्रींच्या पहिल्या सिनेमातील लुक पाहूयात.

अभिनेत्री ऐश्वर्या रायनं 1997मध्ये आलेल्या इरुवर या तमिळ सिनेमातून पदार्पण केलं होतं. त्या सिनेमातील तिला हा लुक.

अभिनेत्री काजोलनं 1992मध्ये बेखुदी सिनेमातून पदार्पण केलं. मागील 31 वर्षात काजोलच्या सौंदर्यात बरेच बदल झालेत. पण पहिल्या सिनेमावेळी काजोल कशी दिसायची हे या फोटोमध्ये पाहता येईल. 3/ 6
अभिनेत्री काजोलनं 1992मध्ये बेखुदी सिनेमातून पदार्पण केलं. मागील 31 वर्षात काजोलच्या सौंदर्यात बरेच बदल झालेत. पण पहिल्या सिनेमावेळी काजोल कशी दिसायची हे या फोटोमध्ये पाहता येईल.

1984मध्ये आलेल्या अबोध या सिनेमातून बॉलिवूडच्या धकधक गर्लनं पदार्पण केलं. पहिल्या सिनेमात माधुरी फारच क्यूट आणि निरागस दिसली होती. आजही माधुरीचं सौंदर्य कायम आहे.

अभिनेत्री रवीना टंडननं 1991मध्ये पत्थर के फूल सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रवीनाचा पहिला तर सलमानचा हा दुसरा सिनेमा होता. पहिल्या सिनेमातून रवीना लुक फारच वेगळा होता. 5/ 6
अभिनेत्री रवीना टंडननं 1991मध्ये पत्थर के फूल सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रवीनाचा पहिला तर सलमानचा हा दुसरा सिनेमा होता. पहिल्या सिनेमातून रवीना लुक फारच वेगळा होता.

2001मध्ये आलेल्या अजनबी सिनेमातून अभिनेत्री बिपाशा बासूनं एंट्री केली. अक्षय कुमारबरोबर दिसत असलेल्या बिपाशाला एका नजरेत ओळखणं तसं कठीणच आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button