Rawer

निंभोरा बु. येथे बस स्टॉप जवळ मेन रोड वरील अंडरग्राउंड गटारीचे व त्यावरील पुलाचे निष्कृष्ठ दर्जाचे बांधकाम..

निंभोरा बु. येथे बस स्टॉप जवळ मेन रोड वरील अंडरग्राउंड गटारीचे व त्यावरील पुलाचे निष्कृष्ठ दर्जाचे बांधकाम..

चौकशी व्हावी.. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष स्वप्नील चौधरी.

रावेर ता संदिप कोळी

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना ठेकेदाराने खिशामध्ये घालून सुरू केलेले बस स्टॅन्ड वरील मेन रोड वरील अंडर ग्राऊंड गटारीचे काम व त्यावरील पूल. गटारीचे व त्यावरील पुलाचे काम हे निष्कृष्ट दर्जाचे होतं असुन या कामाकडे लोकप्रतिनिधी, तसेच पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष जाणून बुजून होतं असून या लक्ष देणार कोण ? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील चौधरी
(जावळे) व ग्रामस्थांनी यांनी केला आहे. काम करण्याच्या अगोदर काम कोणत्या योजनेतुन मंजूर झाले, निधी कामाचा किती, काम किती मुदतीमध्ये पूर्ण करणार, ठेकेदार याचे नावं, मो. नं. कामाच्या ठिकाणी बोर्ड लावून काम सुरु करणे आवश्यक असते. हे सर्व नियम धाब्यावर बसवून काम चालु आहे. ग्रामसेवक यांना वारंवार सूचना देऊन ही ते कानाडोळा करतात. काम व्यवस्थित होतं नसून.अंडर गाऊन गटारीचे मेन रोडवरील लहान पूल बांधण्यात आला असून त्यामध्ये वापरणारे येणारे साहित्य निष्कृष्ट दर्जाचे आहे. उदा . रेती. सिमेंट .खडी. तसेच गटारी ला लागणारे साहित्य कमी प्रमाणात वापरला आलेले आहे. या गटारीच्या खालील भागात आसावरी चा वापर करण्यात आलेला नाही . तसेच
निंभोरा रेल्वे स्टेशनला उड्डाण पुलाचे बांधकाम चालू असून त्यांना लागणारे साहित्य हे देखील याच रस्त्यावरील अंडरग्राउंड गटारी वरून अवजड वाहने जाणार आहे .
” प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. व अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे अनेक नागरिक जखमी सुद्धा झाले आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरल्यामुळे हे अंडरग्राउंड गटारी किती वर्ष टिकणार आहे. याला जबाबदार कोण राहणार . सार्वजनिक बांधकाम विभाग की . ठेकेदार .
किंवा . लोकप्रतिनिधी की इंजिनियर .
काम करण्याच्या अगोदर त्या ठीक कामाचा ठेकेदाराने इस्टिमेट सूचना फलक लावण्यात आलेला नाही .”
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष स्वप्निल चौधरी (जावळे) ग्रामस्थ .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button