मेंदू आणि आत्म्या साठी लागते विचाराचं खाद्य, त्याचे मेनू कार्ड वाचा या लेखात
जे नेहमीच काळजी घेतात तेच ‘मेंटली फिट’ राहतात ते कधीही चिंतेने,दु खाने आणि काळजीने आजारी पडत नाहीत पॉझिटिव्ह विचार टॉनिक घेऊन सदा हसत खेळत राहतात.
सुखी आणि आनंदी , यशस्वी माणसाच्या आयुष्यात ह्या चार गोष्टी असायलाच हव्यात म्हणे
1) सकस आहार
2) शुद्ध हवा
3) नियमित व्यायाम
4) शांत झोप
पोट भरण्यासाठी आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तर आपण रोजचे जेवतो, पण अजून एखाद्या मेंदूला आणि आत्म्याला विचाराचा खाद्य…
जे लोक नियमित घेतात तेच मेंटल फिट राहते कधी चिंतेने दुकाने आणि काळजीने आजारी पडत नाहीत पॉझिटिव्ह विचारांचा टॉनिक घेऊन सदा हसत खेळत राहतात
आणि हे खाद्य पुरवणार्या एक महत्त्वाचा स्त्रोत पुस्तक…
आपल्या घरातल्या सर्वात श्रीमंत आणि वजनदार कोपरा असतो ,आपली लायब्ररी… जणू काही हे असतं आपला रोजचा मेनू कार्ड… समोर गेले की विचारत बोला आज काय
चाकणार?
मग सुरु होतो मजेशीर खेळ
द सीक्रेट समजवणार यात प्रसिद्ध रोंडा बनवायची पुस्तक, गरम-गरम ,वाफाळलेल्या,चवदार आणि पोस्टीक सूपसारखे असतात आणि यात असतात’ लॉ ऑफ अट्रॅक्शन’ ची बेस्ट- कर्मस यांची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळते…. एकदम…. एव्हरग्रीन…
त्यानंतर मोर्चा वळतो तला कडकडे कांदा काकडी आणि मोड आलेली धान्ये आवडो न आवडो रोज खायलाच हवी अशी असतात अगदी पैशाचे व्यवस्थापन आणि गुंतवणूक हाताळायला शिकवणारे पुस्तके
आणि ह्याच्या बेताज बादशाह तूर्रा ड्रेसमधून बोट धरून अलगद बाहेर काढणार रॉबर्ट कियोसाकी तत्वज्ञान आपल्या आर्थिक आयुष्याला सदृढ बनवतं उत्पन्नाचे उभा करण्यासाठी आपल्याला ॲक्टिव बनवतात
वरण-भात चपाती हे पदार्थ तर रोजच खावे लागतात कारण हे काढल्याशिवाय पोट भरत नाही ती फुलराणी नेपोलियन हिल त्यांचे पुस्तकही अशा श्रेणीत मोडतात
यशस्वी कसे व्हायचं?असा प्रश्न जगात सर्वात प्रथम त्याने विचारला त्या माणसाचं नाव नेपोलियन हिल आपलं संपूर्ण आयुष्य खर्चून त्यांनी एखाद्या सामान्य कुवतीच्या माणसाला प्रचंड यशस्वी बनवणारी केसांची साधी सोपी सत्रात व त्याने शोधून काढली आणि शाशबद्ध केली
यशाचे तत्वज्ञान मागे ठेवून तो गेला पण जाताना या जगावर त्यांनी मोठे उपकार केले…






