Amalner

रामेश्वर खुर्द या गावामध्ये एक महिना पासून वाॅटर सप्लाय पाईप जमिन दोस्त.

? रामेश्वर खुर्द या गावामध्ये एक महिना पासून वाॅटर सप्लाय पाईप जमिन दोस्त.

विनोद जाधव अमळनेर

अमळनेर : रामेश्वर खुर्द सगळीकडे राजकीय वातावरण तापलेला दिसून येत आहे. आणि कोणाच्याही विकासकामा कडे लक्ष नाही. फक्त आणि फक्त राजकारणाकडेच लक्ष आहे. तसेच अमळनेर तालुक्यात रामेश्वर खुर्द या गावात शुन्य टक्के विकासकामे दिसून येत आहे. कारण गावाचे पिण्याचे पाणी कडे लक्ष नाही.

मग विकास कामे कधी होतील अशी मागणी सर्व सामान्य जनता ‘ठोस प्रहार’न्युज कडे गावाची समस्या मांडत आहे .एक महिना पासून वाॅटर सपलायचे पाईप मुरगळून जमिण दोस्त झाले आहे.

आणि तेच दूषित पाणी लोकांना पिण्यासाठी मिळणार आहे.आणि गरीब दुबळ्या लोकांना चा आरोग्याचा प्रश निर्माण झाल्यास दवाखान्याचे तोंड बघण्याची वेळ येणार आहे. तरी पण गावाची ग्रामपंचायत आणि शासकीय अधिकारी या कडे दूर लक्ष वेधून मज्जा करत आहे. आणि रोज किती पाणी वेस्ट जात असेल,आणि किती विजेचा वापर होत असेल हे कोणालाही भान नाही. मणुनच असे कामचोर ग्राम पंचायत कर्मचारी,आणि अधिकारी यांच्या कडे लक्ष केंद्रित करून त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी गावकरी, ग्रामस्थ मंडळी करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button