Maharashtra

फैजपुरात  पोलीस स्टेशन तर्फे रूट मार्च काढण्यात आला

फैजपुरात पोलीस स्टेशन तर्फे रूट मार्च काढण्यात आला

प्रतिनिधी सलिम पिंजारी

फैजपूर शहरात आज दिनांक 8 रोजी येथील पोलीस स्टेशन तर्फे रूट मार्च काढण्यात आला सदर सदर रूट मार्च कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांनी वर वचक निर्माण व्हावा आणि त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्याच्या हेतूने रूट मार्च करण्यात आला येथील गेल्या अनेक दिवसापासून राज्यासह जळगाव जिल्हा तसेच फैजपूर तालुका यावल येथे लॉक डाऊन सुरू असून कोरोना च्या विषाणू रोगाचा फैलाव रोखण्यासाठी पोलिसांतर्फे सर्वत्र नाकाबंदी करण्यात आलेली आहे तसेच या कार्यकाळात लॉक डाऊन च्या काळात विनाकारण फिरणाऱ्या आणि वर्दळ करणाऱ्या नागरिकांवर आता पोलिसांनी जबरदस फिल्डिंग लावली असून त्यामुळे आता कारण नसता कोणतेही काम नसताना फेरफटका मारणारे यांना आता मोठ्या प्रमाणावर आळा बसणार असल्याचे चित्र असून गेल्या पंधरा दिवसापूर्वी पासून पोलिसां नी फैजपुर सह आमोदा बामनोद पाडळसे म्हैसवाडी चिखली पिंप रुड विरोधा मांगी करंजी नहावी मारूळ यासह सर्वत्र परिसरातील गावांमध्ये चोख बंदोबस्त ठेवला असून त्यानिमित्ताने आज फैजपुर शहरात दिनांक आठ रोजी रूट मार्ट काढण्यात आला रूट मार्ग सुभाष चौक बस स्थानक खुशाल भाऊ रूळ च्या प्रमुख मार्गाने रूट मार्च काढण्यात आला यामुळे आता रिकामे टवळे कोणतेही काम नसताना फिरणारे यांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे पुढील कारवाई फैजपूर विभागाचे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे तसेच एपीआय प्रकाश वानखडे पी एस आय जिजाबराव पाटील विजय पाचपोळ एकबाल सय्यद तहा कडे हवलदार अमजद तसेच वाहतूक चे भोई उमेश चौधरी यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी तसेच मुख्यालयातील स्टा य किंग फोर्स व होमगार्ड या रूट मार्च सहभागी झाले होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button