Amalner

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग..अमळनेर येथील सहावा रुग्ण मृत

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग..अमळनेर मध्ये सहावा रुग्ण मृत

अमळनेर येथील कोरोनाचा बाधित 65 वर्षीय झामी चौक ,अमळनेर येथील वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 18 रुग्णांपैकी 6 रुग्ण मयत झाले आहेत त्यात सर्वच रुग्ण वयोवृद्ध आहेत. इतर 12 रुग्ण उपचार घेत आहेत
तांबेपुरा , सानेनगर संशयित मयतांचे अहवाल येण्याचे बाकी आहेत.

सदर रुग्णाला अमळनेर येथे आणण्यासाठी प्रयत्न केले गेले परन्तु प्रशासनाने नकार दिला असून जळगाव लाच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या नातेवाईकांना जळगांव जाण्यास मनाई करण्यात आले आहे. मृत व्यक्तीचे मुलगी आणि जावई आहेत.परन्तु जळगांव इथून कोणीही त्यासाठी जात नसून परस्पर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button