Amalner

शिरूड परिसरात मोफत संतूर साबण वाटप गावकऱ्यांनी विप्रो कंपनी चे मानले आभार

शिरूड परिसरात मोफत संतूर साबण वाटप गावकऱ्यांनी विप्रो कंपनी चे मानले आभार

रजनीकांत पाटील

अमळनेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिकट परिस्थितीत गरीब जनतेचे हाताला काम नसल्याने दैनंदीन जीवनातील लागणाऱ्या रोजच्या वस्तू कुठून आणणार या बाबत गंभीत संकट समोर येतात गरीब जाणतेसाठी शासन देखील काहींना काही उपयोजना करत आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते,आजी माजी पुढारी देखील होईल तेवढ सहकार्य करत आहे अश्या या देशभरात सुरू असलेल्या बिकट परिस्थितीत अमळनेर तालुक्यातील शिरूड परिसरात विप्रो तर्फे संतुर साबण देऊन मदत तालुक्यातील शिरूड परिसरात विप्रो कॅम्पनी तर्फे मोफत संतूर साबणाचे वाटप करण्यात आले.

या वेळी शिरूड गावातील ग्रामपंचायत ने पुढाकार घेत ते साबण गावातील आदिवासी भिल्ल वस्ती,न्यूप्लॉट,नवेगाव,जुनेगाव परिसरात घरपोच जाऊन प्रति कुटुंबी 3 नग गावातील सरपंच सुपडू पाटील मा.सरपंच बापूराव महाजन ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर कार्यकर्ते मिळून सुरक्षित अंतर ठेवून सहकार्य करत संतूर साबण वाटप केली या वेळी गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मध्ये एक प्रकारे मदत झाली असता संपूर्ण गावकऱ्यांनी विप्रो कंपनी चे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button