India

Amazing: फक्त पोपटच माणसांची भाषा का बोलू शकतो..?

Amazing: फक्त पोपटच माणसांची भाषा का बोलू शकतो..?

आजच्या या लेखात मध्ये आपण पोपट पक्षा विषयी माहिती जाणून घेणार आहोत. पोपटाला इंग्रजी भाषेमध्ये लोरिकीट आणि पॅराकीट या नावाने संबोधले जाते. पोटाचा जगामध्ये एकूण 76 प्रजाती आहे आणि 672 जाती आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने लोरिकीट आणि पॅराकीट अशा दोन जाती आढळतात.

पोपट हे विविध रंगाचे आणि आकारमानाचे असतात आकारमानावरून त्यांचे लहान-मोठे असे गट ठरले जातात त्यामध्ये लोरिकीट आणि पॅराकीट असे वर्गीकरण केले जाते.

सिटॅसिडी कुलात मोठे पोपट प्रामुख्याने मोठे असतात लोरिकीट यामध्ये लहान पोपट समावेश असतो उदाहरणार्थ लव बर्ड इत्यादी.

भारतामध्ये आढळणाऱ्या लहान पोपटाचे शास्त्रीय नाव लोरिक्युलस व्हर्‌नॅलिस असे आहे त्याची लांबी सुमारे 14 सेंटिमीटर असून तो साधारणपणे चिमणी एवढा असतो. तो प्रामुख्याने लहान झाडे आणि फळांच्या बागा मध्ये राहतो त्याच्या शरीराचा रंग हिरवा असतो आणि शेपटीचा कलर गडद हिरव्या रंगाचा असतो. त्याची शेपटी आखूड असल्याने त्याला लांडा पोपट असेही म्हणतात.

पोपट हा पाळीव प्राणी आहे तो नेहमी माणसांच्या अवतीभोवती आढळतो उष्णकटिबंधीय प्रदेशातला पक्षी आहे त्यामुळे तो माणसांच्या जवळच राहतो त्याला पेरू आणि मिरची खायला खूप आवडते आणि तो माणसांचा खूप चांगला मित्र आहे.
पोपट हा पक्षी जंगली आणि पाळीव या दोन्ही गटांमध्ये मोडला जातो. पोपट हा दिसायला खूपच सुंदर असतो पोपटाचा कलर लाल केव्हा हिरवा ही असतो.
पोपट हा पाळीव प्राणी आहे त्याला शिकवले तर तो माणसांसारखा बोलू ही शकतो. तुम्हाला इंटरनेटवर आणि युट्युब वर असे भरपूर व्हिडिओज पाहायला मिळतील ज्यामध्ये एक सामान्य पोपट माणसाशी बोलू शकतो.पोपट माणसारखं बोलण्यामागे नेमकं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी रिसर्च केलं.
या रिसर्चला प्लॉस वन जर्नलमध्ये प्रसिद्ध केलं.संशोधनात बऱ्याच बाबींचा उलगडा
झाला आहे. पोपटाच्या मेंदूत एक मॅकेनिज्म असते आणि त्यामुळे त्यांना शिकण्यास मदत होते.हे मॅकेनिज्म एका रिंगच्या माध्यमातून कंट्रोल होते. त्यामुळेच
पोपट माणसाची भाषा बोलू शकतो. इतर पक्षांकडे ही दैवी देणगी नाही.पोपट जे काही ऐकतात ते त्यांना बरोबर आठवतं आणि त्यानंतर तसंच बोलतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याने त्यांच्याबाबत आकर्षण वाढतं.पोपट आणि माणसाठी जीभ
जवळपास सारखी असते. पोपटाची श्वसन नलिका आणि फुफ्फुसांमध्ये एक वाय आकाराची रचना असते.पोपटाची स्मरणशक्ती खूपच चांगली असते त्यामुळे त्याला सर्वच व्यक्तींची नावे लक्षात राहतात.

पोपटाचा आवाज खूपच सुंदर असतो त्यामुळे त्याला शिकवले तर तो सर्वांचे नावे खूपच सुंदर पद्धतीने उच्चारू शकतो. काही पोपटांना जर का योग्य शिकवण दिली तर ते गाणेही गाऊ शकतात. तसे पाहायला गेले तर पोपटाची जवळपास 350 पेक्षा जास्त जाती आहेत संपूर्ण जगामध्ये, काही जातींमध्ये नर किंवा मादी हे एक सारखेच दिसतात त्यांच्यातील फरक ओळखण्यासाठी त्यांच्या रक्तातील तपासणी करावी लागते.

कावळ्या सोबतच पोपट सुद्धा हा खूपच हुशार पक्षी आहे तो माणसाची हुबेहुब नक्कल करण्यामध्ये माहीर पक्षी आहे, तो माणसाची नक्कल करण्यामध्ये खूपच तरबेज असतो, जर तुम्ही एका शिकाऊ पोटाशी बोलत असेल तर तो तुमच्या मागे तुम्ही जे बोलत आहात ते तुम्हाला बोलून दाखवेल. जसे की तुम्ही त्याला बोलायला शिकवू शकता या बसा, राम राम, नमस्कार, स्वागतम वगैरे यासारखे शब्द तुम्ही त्याला शिकू शकता.
भारतीय पोपटांचे सरासरी आयुष्य हे 20 ते 30 वर्षे असते, हे पोपट बहुदा किट, फळे, बियाणे खातात हे पदार्थ खाण्यामध्ये त्यांची वक्र तर चोच त्यांना खूप मदत करते.

पोपटाची चोच खूपच धारदार असते तो आपल्या चोचीने खूप कठीण फळ सुद्धा फोडून खातो. पोपट हा नेहमी उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळतो. तू असा एकमेव प्राणी आहे जो पाणी आणण्यासाठी आपल्या चोचे चा वापर करतो.
पोपट हा पाळीव पक्षी आहे, तू नेहमी जंगलामध्ये आणि माणसाच्या सभोवती राहतो तसेच तो माळरानात आणि फळांच्या बागेमध्ये सुद्धा आढळला जातो. जेव्हा पारधी जंगलामध्ये जातात तेव्हा ते पोपटाला पिंजऱ्यात पकडून कैद करतात, आणि त्यानंतर ते आपल्याला बाजार मध्ये उपलब्ध करून देतात. पोपट हा पाळीव पक्षी आहे हे त्याच्या बोलण्यावरून समजते जर तुम्ही त्याला योग्य शिकवण दिली तर तो बोलू शकतो. पोपट हा खूप गोड बोलतो. त्यामुळे त्याला मिठू मिठू पोपट असे ही म्हणतात.

पोपट हा खूप हुशार पक्षी आहे.
पोपट हा नक्कल करण्यामध्ये सर्वात चालक पक्षी आहे.
पोपट हा तुमच्यासारखाच हुबेहूब आवाज काढण्यामध्ये माहीर असतो.
पोपटाचा वापर घराच्या रक्षणासाठी सुद्धा करता येतो.

चोरीसाठी पोपटाचा वापर
पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा समुद्री लुटेरे जेव्हा समुद्रामध्ये लुटमार करण्यासाठी जायचे तेव्हा ते पोपटाचा वापर करायचे, हा प* त्यांना समोरच्या जहाजावर ची सगळी माहिती आपल्या कप्तान कडे सांगत असेल, त्यामुळे त्यांना चोरी करण्यासाठी सोयीचे जात असे. म्हणजे पोपटाचा वापर असाही करता येऊ शकतो.
घराच्या सुरक्षिततेसाठी पोपटाचा वापर
त्याचबरोबर घरच्या रक्षणासाठी सुद्धा पोपटा चा वापर केला गेलेला आहे.अमेरिकेमध्ये एकदा एका घरांमध्ये चोरी झालेली होती तेव्हा त्या चोरांना पकडण्यात मध्ये पोपटाची खूपच मदत झाली होती जेव्हा पोलिसांनी त्या पोपटाकडे विचारपूस केली असता पोपटांनी पोरांची हुबेहूब माहिती पोलिसांना सांगितले त्यामुळे चोरांना पकडल्यास खूपच सोपे झाले.

घराच्या रक्षणासाठी पोपटाचा वापर
तुम्ही जर का लहानपणी adventure of Tintin हे कार्टून पाहिले असल्यास तुम्हाला ह्या कार्टून मध्ये एका एपिसोड मध्ये चोरी केलेल्या चोरांना पकडण्यासाठी पोलीस आणि Tintin त्या पोपटाची मदत घेताना दिसतो.

भविष्य सांगण्यासाठी पोपटाचा वापर
भारतामध्ये काही पंडित पोपटाच्या आधारे भविष्य सांगतात, पोपटाला शिकवणूक दिल्या गेल्यामुळे तो खूपच हुशार असतो, तो बरोबर व्यक्तीचे भविष्य ओळखून त्यामध्ये पाकीट काढून पंडिताकडे देतो आणि त्याच्यानुसार पंडित तुम्हाला तुमचे भविष्य सांगतो.म्हणजेच पोपटाचा किती फायदा आहे हे तुम्हाला ह्या आर्टिकल वरून कळाले असेलच.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button