Maharashtra

लाईव्ह….ब्रेकिंग न्यूज काश्मीरमधील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स अमित शहा यांनी काश्मीरातील कलम ३७० रद्द करणारं विधेयक मांडल्यानंतर विरोधकांचा प्रचंड गोंधळ

काश्मीरमधील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
 अमित शहा यांनी काश्मीरातील कलम ३७० रद्द करणारं विधेयक मांडल्यानंतर विरोधकांचा प्रचंड गोंधळ

लाईव्ह....ब्रेकिंग न्यूज काश्मीरमधील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स अमित शहा यांनी काश्मीरातील कलम ३७० रद्द करणारं विधेयक मांडल्यानंतर विरोधकांचा प्रचंड गोंधळ

काश्मीरमधील अमरनाथचे यात्रेकरू आणि इतर पर्यटकांना परत पाठवल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज मध्यरात्रीपासून श्रीनगर आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू झालं असून प्रमुख राजकीय नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसंच राज्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.काश्मिरातील कलम ३७० रद्द करण्याची केंद्राची शिफारस; विधेयक अमित शहा यांनी राज्यसभेत मांडलं आहे.
 काश्मीरमध्ये सध्या कर्फ्यू परिस्थिती, तीन माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैद केलंय; युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय यावर चर्चा झालीच पाहिजे; गुलाम नबी आझाद यांनी माहिती दिली
राज्यसभेत केंद्रीय अमित शहा यांच्या भाषणाला सुरुवात  झाल्या  बरोबर   विरोधकांचा गोंधळ
 लष्कर प्रमुख बिपिन रावत यांचा जसलमेर दौरा रद्द  करण्यात आला
 दैनंदिन कामकाजानंतरच शून्य प्रहरातील चर्चेचे प्रस्ताव स्वीकारणार, राज्यसभा सभापतींची सदस्यांना सूचना
काश्मीरप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ११ वाजता संसदेत निवेदन करणार
 जम्मू आणि काश्मीरसाठी रेल्वेचं तिकीटं काढलेल्या प्रवाशांचे तिकीटाचे पैसे रेल्वे परत करणार  

केेेद्रिय   मंत्रिमंडळाची बैठक संपली
काश्मीरात मोदी सरकारकडून लोकशाहीची हत्या; काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांची टीका
 संसदेचं आजचं कामकाज सुरु होताच काश्मीरप्रश्नी चर्चा घेण्याची काँग्रेसची मागणी
 शहा यांच्यापाठोपाठ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पोहोचले

 जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे काश्मीरमधील परिस्थितीचे प्रत्येक तासाला अपडेट्स देण्याचे मुख्य सचिवांना आदेश

 कॅबिनेट बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले

काँग्रेसचे नेते पी.चिदंबरम यांनी जम्मू-काश्मीरमधील राजकीय नेत्यांना स्थानबद्ध केल्याचा व्यक्त केला निषेध.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button