Chandwad

गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदवडचे शनिभक्त सुकदेव महाराजांच्या भेटीला

गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदवडचे शनिभक्त सुकदेव महाराजांच्या भेटीला

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : उद्या गुरुपौर्णिमा असल्याने अनेक भक्तगण ज्याच्या त्याच्या गुरूंना भेटण्यासाठी जात असतात,तसेच चांदवड शहर व परिसरातही वाकी नेवपुर तालुका कन्नड जि औरंगाबाद येथील शनिभक्त सुखदेव महाराजांच्या भेटीला अनेक शिष्य गेले असल्याचे समजते.चांदवड येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी किशोर क्षत्रिय, नन्हवे गावाचे बिनविरोध सरपंच कैलास गुंजाळ,चांदवड तालुका आदिवासी सेल चे तालुकाध्यक्ष संजय पाडवी, भाजप सक्रिय कार्यकर्ते महेश बोराडे व प्रा उदय वायकोळे यानीसुद्धा शनिभक्त सुखदेव महाराज यांची वाकी नेवपूर येथे जाऊन महाराजांचा आशीर्वाद घेतला.महाराजांचा भक्त परिवार नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात आहे,राजकारणी ,सामाजिक तसेच सर्व प्रकारच्या नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम महाराज करीत असल्याने भक्तगण शनिवार व गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून महाराजांची भेट घेतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button