Kolhapur

प्रा . एच. आर .पाटील यांनी आईच्या उत्तरकार्य दिनी जपली सामाजिक बांधिलकी

प्रा . एच. आर .पाटील यांनी आईच्या उत्तरकार्य दिनी जपली सामाजिक बांधिलकी

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : कोनवडे तालुका भुदरगड येथील कै . हिराबाई रामचंद्र पाटील यांच्या उत्तरकार्य दिवशी को . जि. मा . शि .चे संचालक प्रा .हिंदूराव रामचंद्र पाटील व श्री जयसिंग रामचंद्र यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यानां शालेय साहित्याचे वाटप केले .बिद्रीचे संचालक मधुकर देसाई(आप्पा),भाजपा जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील,संतोष मेंगाणे,डी.डी.म्हांगोरे,आनंदराव लोकरे,डी.डी.पाटील,वाय.के.पाटील,रामचंद्र सणगर,संजय कदम,उत्तम पवार,धनाजीराव शिंदे,पी.के.पाटील,दीपक लोकरे,समीर पाटील,लक्ष्मण पाटील,बाळासाहेब गुरव,शिवाजी माने,के.बी.पाटील,अर्जुन नलवडे,अरविंद जठार,सुनील पाटील,युवराज चव्हाण,लहू जठार,आनंदा देसाई,मानसिंग पाटील,अंकुश जठार,भाऊ कळमकर,पंढरीनाथ खुटाळे,शाम पाटील इ मान्यवरांनी विद्यार्थ्यानां वह्या वाटप केल्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button