Maharashtra

पारोळा प्रतिनिधी -देविदास चौधरी. संत इंद्रदेव जी महाराज यांच्या आश्रमात रोग मुक्त अभियान

  पारोळा प्रतिनिधी -देविदास चौधरी. 
संत इंद्रदेव जी महाराज यांच्या आश्रमात रोग मुक्त अभियान

पारोळा प्रतिनिधी -देविदास चौधरी. संत इंद्रदेव जी महाराज यांच्या आश्रमात रोग मुक्त अभियान

पारोळा प्रतिनिधी -देविदास चौधरी. 
संत इंद्रदेव जी महाराज यांच्या आश्रमात रोग मुक्त अभियान व किसान व्यापार समृद्धी एकशे आठ कुंडीय महायज्ञ
जगात पहिल्यांदाच शुगर ,बीपी, मोटापा, थायरॉईड सारख्या आजारांना मुक्त होण्यासाठी आरोग्यम् किसान व्यापार समृद्धी एकशेआठ कुंडीय महायज्ञ व श्रीमद् भागवत कथा. दिनांक दहा जुल पासून ते सोळा जुलै पर्यंत श्री संत इंद्रदेव जी महाराज आश्रम .सावखेडा होळ तालुका- पारोळा .जिल्हा जळगाव येथे होत आहे .त्यानिमित्ताने दिनांक दहा जुलै सकाळी आठ वाजता बालाजी मंदिरात विधीवत पूजा करुन संत इंद्रदेवजी महाराज यांची शोभायात्रा यात्रा पारोळा येथील बालाजी मंदिरापासून निघून सावखेडा होळ येथे गेले. या यात्रेत पारोळ्याचे नगराध्यक्ष श्री करण दादा पाटील व इतर नगरसेवक व इतर मान्यवर व अनेक संत मंडळी हजर होती. त्यानंतर नऊ वाजेपासून यज्ञाला सुरुवात होणार आहे .ठिकाण संत इंद्रदेव जी महाराज .आश्रम सावखेडा होळ.तालुका -पारोळा .जिल्हा- जळगाव
[ ]

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button