Kolhapur

अजित कांबळे ,विकास डांगे,अनिल वाघमोडेअविष्कार फांऊडेशनच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

अजित कांबळे ,विकास डांगे,अनिल वाघमोडेअविष्कार फांऊडेशनच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

अजित कांबळे ,विकास डांगे,अनिल वाघमोडेअविष्कार फांऊडेशनच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर सुभाष भोसले
 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित कैलासवासी सुकुमार गुरूदास नागेशकर हायस्कूल वारूळ येथे कार्यरत असणारे इंग्रजी विषय शिक्षक अजित् कांबळे,सिध्दर्नेली हायस्कूलचे शिक्षक अनिल वाघमोडे,महालक्ष्मी हायस्कूलचे शिक्षक विकास डांगे  यांनी केलेल्या शैक्षणीक व सामाजिक कार्यातील उत्तुंग कामगिरीची दखल घेवून अविष्कार सोशल अँन्ड एज्यूकेशनल फांऊडेशन कोल्हापूर यांचेवतीने त्यांना इचलकंरजी येथे  जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मानित केले.ज्येष्ठ साहीत्यीक प्रा किसन कुऱ्हाडे ,डी.वाय .एस. पी गणेश बिरादार यांच्या हस्ते तर अविष्कारचे संस्थापक अध्यक्ष संजय पोवार , जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी,शैला कांबळे कृष्णकांत पवार व इतर मान्यवराच्या उपस्थीतीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button