लोहटार गावात श्री.अमोल पंडीतराव शिंदे,यांनी दिलेल आश्वासन पुर्ण
नितीन माळे
लोहटार गावातील ”एकता महिला बचत गट दुध सोसायटी,,या ठीकाणी अमोल भाऊनीं निवडणुकीच्या अगोदर सागितलें की मी ”कँम्पुटर” देईल तर ,असा कुठला देवरुपी मानुस नाही,की पराभव झाला तरी आश्वासन पुर्ण करतील,त्या ठीकाणी उपस्थिती असलेले लोहटार गावातील बांधव तुकाराम धोबी,देविलाल परदेशी,रामलाल परदेशी,तुळशीराम माळी,रमेश परदेशी,कोमल राजपुत,दोंडु भोई,विजय परदेशी,धिरज चंदनकर,निंबा माळी,आण्णा कोळी,भाऊसाहेब पाटील,दिपक माळी,राकेश माळी,जगदीश सुतार,सचिन कोळी,राहुल पाटील,अविनाश पाटील, मगेंश पाटील,विकास माळी,गणेश ब्राम्हणे,रामदास माळी,गोलु परदेशी,तसेच अनेक बांधवाची उपस्थिती होती,आमच्यासाठी एकच नामदार फक्त अमोल भाऊ आमदार,,,????






