?प्रधानसेवक यांच्या आदेशाचा फज्जा…फटाके उडविणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील का?
अमळनेर
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे आणि देशाचे प्रधानसेवक यांनी दिवे लावायला सांगितले होते.परन्तु या संपुर्ण प्रकारात लोकांनी फटाके उडविले आहेत.भारतीय संस्कृती ने कोरोना आजारात मृत्यू मुखी पडलेल्या व्यक्तींना एकदम भारी श्रद्धांजली अर्पण केली.एकीकडे देश देशातील जनता अन्न, पाणी,आणि इतर अनेक गोष्टीमुळे परेशान आहे आणि प्रधानसेवक यांना दिवे पेटविण्याची हौस आली आहे.हौशी गौशींनी दिवे लावले देखील आता सोशल मीडियावर फोटो व्हायरल होतील.
गोर गरीब जनता उपाशी पोटी वणवण फिरत आहे आणि आमच्या देशातील माणुसकी शून्य माणूस दिवे लावतो फटाके फोडतो हे कितपत योग्य आहे?लोकांना घरात खाण्या साठी तेल नाही आणि हे माजुरडे दिवे लावत आहेत.
ज्यांनी 144 कलम संचारबंदी सुरू असताना फटाके फोडून आनंद उसत्व साजरा केला त्यांच्या वर गुन्हे दाखल होतील का असा प्रश्न समबी6गरीब जनतेला पडला आहे.






