धार ग्रामपंचायत बंद…सहा. गटविकास अधिकारी यांचे सोईस्कर पणे दुर्लक्ष..
अमळनेर येथे बिनधास्त पणे होत आहे शासकीय आदेशांचे उल्लंघन
सहा गटविकास अधिकारी यांचे सोईस्कर पणे दुर्लक्ष..
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर धार ग्रामपंचायत बंद..
सरपंच राहतात अमळनेर ला पोलीस पाटील राहतात अमळनेर ला शिपाई कुठे आहे?
गावात कोतवाल काय करत आहे? मबुई व पुणे येथील लोक बाहेर पिरत आहेत. चौका चौकात ग्रामस्थ बसलेले असतात. सरपंच व पोलीस पाटील यांनी याचे कडे लक्ष देणे आवश्यक आहे.
शासनाचा Gr असताना गावामध्ये मास वाटप केले नाही.एकच वेळा पवारणी केली आहे.शासकीय कर्मचारी ग्रामपंचायत मध्ये उपस्थित नाहीत.
त्यातच सहा गटविकास अधिकारी हे अत्यन्त फालतू आत्मविश्वासाने सांगतात की ग्रामीण भागाची काहीच तक्रार नाही..ग्रामीण भागातील लोकांच्या अनेक तक्रारी आहेत परंतु पंचायत समितीचे अधिकारी मात्र याकडे सोईस्कर रित्या दुर्लक्ष करीत आहेत.






