Pandharpur

पंढरपूर मंगळवेढ्याचे मतदार पक्ष नाही तर व्यक्ती बघून निवडतात आमदार

पंढरपूर मंगळवेढ्याचे मतदार पक्ष नाही तर व्यक्ती बघून निवडतात आमदार

रफीक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : मंगळवेढा हा 252 जाॅईट विधानसभा मतदारसंघ 2009 सालापासून अस्तित्वात आला असुन याअगोदर या दोन्हीही तालुक्यात स्वंतंञ विधानसभा मतदारसंघ होते 2009 साला पासुन आज पर्यंत या मतदार संघात गेल्या तीन पंच्चवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही एका राजकीय पक्षाचे प्राबंल्य दिसुन न येता ते व्यक्ती केंद्रीत असल्याचे स्पष्ट दिसुन आले आहे.
याचे कारण म्हणजे 2009 सालच्या निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीमधिल शिवसेनेच्या उमेदवारास अगदी जेमतेम 3 हजार 330 एवढीच मते मिळाली होती तर 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराची घौडदौड ही 3 हजार 75 मतांवरच थांबली होती व 2019 मधिल निवडणुकीत काॅग्रेसच्या उमेदवारासही फक्त 7 हजार 202 मत मिळाली होती यावरूनच असे दिसुन येत की या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील मतदार निवडणुकीत पक्ष नाही तर व्यक्ती बघून आमदार निवडतात हे भालके यांना येथिल मतदारांनी….ते तीन वेळा वेगवेगळ्या पक्षात असुनही निवडून दिले यावरून हे अधिक सिद्ध होते.

पंढरपूर मंगळवेढ्याचे मतदार पक्ष नाही तर व्यक्ती बघून निवडतात आमदार

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button