Maharashtra

अटलबिहारी वाजपेयी सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्था संचलित देवू करिअर अकॅडमी येथे कळवण न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती स्वरा पारखी सॊ. यांच्या हस्ते वृक्षारोपण व कायदेविषयक शिबिर

सुरगाणा प्रतिनिधी विजय कानडे

अटलबिहारी वाजपेयी सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्था संचलित देवू करिअर अकॅडमी येथे कळवण न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती स्वरा पारखी सॊ. यांच्या हस्ते वृक्षारोपण व कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यांनी देवू करिअर अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींना कायदेविषयक व स्पर्धा परिक्षेविषयी सखोल मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेच्या निसर्गरम्य परिसराची पाहणी करून आनंद व्यक्त व संस्थेचे अध्यक्ष दिपक खैरनार यांचे कौतुक कारून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाप्रसंगी कळवण वकिल संघाचे अध्यक्ष अँड.संजय पवार,मविप्र  संचालक बेजेचे उपसरपंच अशोक पवार,अँड.परशुराम पगार,अँड.धनंजय पाटिल,अँड.भाऊसाहेब पवार,अटलबिहारी वाजपेयी सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्था संचलित देवू करिअर अकॅडमी येथे कळवण न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती स्वरा पारखी सॊ. यांच्या हस्ते वृक्षारोपण व कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यांनी देवू करिअर अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींना कायदेविषयक व स्पर्धा परिक्षेविषयी सखोल मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेच्या निसर्गरम्य परिसराची पाहणी करून आनंद व्यक्त व संस्थेचे अध्यक्ष दिपक खैरनार यांचे कौतुक कारून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाप्रसंगी कळवण वकिल संघाचे अध्यक्ष अँड.संजय पवार,मविप्र  संचालक बेजेचे उपसरपंच अशोक पवार,अँड.परशुराम पगार,अँड नानासाहेब सोनवणे,अँड.नानासाहेब पगार,अँड पाटिल,अँड.धनंजय पाटिल,अँड.भाऊसाहेब पवार,अँड संजय बोरसे,माणिक देवरे,संभाजी पवार,शशिकांत खैरनार,रावण रौंदळ, आदिं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशिक्षक हेगडे सर परिश्रम घेतले व आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button