सबगव्हाण येथे बन्सीलाल दगा पाटील, वय 66 यांनी आज दुपारी त्यांचे राहते घरी कर्जबाजारा ला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टर जी एम पाटील, यांनी वाचवण्यासाठी प्रयत्न केले, त्यांची तबेत बिघडत असल्याने त्यांना धुळे येथे सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवले, परंतु रस्त्या त फागणे पर्यंत जात असताना प्राणजोत गेली , या कामी सबगव्हाण हुन अमळनेर हुन धुळे जाणे साठी सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच श्रीराम पाटील, पाटील सहकार्य केले,मारवड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, यांनी खबर दिली, त्यांना दोन मुले, तीन मुली, 7 नातवंडे आहेत, त्यांचे वर वि का सोसायटी चे 35000 कर्ज आहे, या बाबत पोलीस चव्हाण, हवालदार निकम, ए अस आय जाधव,पोलीस निरीक्षक राहुल फुला साहेब अधिक तपास करीत आहेत,
संबंधित लेख
आणि गावात निघाली जिवंत माणसाची प्रेतयात्रा..!पाऊसच येईना..चिंता काही मिटेना..
6:01 pm | August 1, 2021
निंब या गावची भविष्यामध्ये कडुनिंबाचे झाडांचे गाव म्हणून भविष्यामध्ये ओळख निर्माण होणार…
4:52 pm | August 1, 2021
हे पण बघा
Close - अमळनेरची सुपुत्री कु.यशवी राधेश्याम अग्रवाल हिचे घवघवीत यश6:43 pm | July 31, 2021





