Amalner

? Big Breaking.. अमळनेर येथे गावठी कट्टयासह दोन आरोपी ताब्यात…

? Big Breaking.. अमळनेर येथे गावठी कट्टयासह दोन आरोपी ताब्यात…

अमळनेर पोलिसांची धडक कार्यवाही…

अमळनेर येथे दोन आरोपी सह दोन गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत. अमळनेर पोलिसांची ही धडक कार्यवाही असून शहरात अनेक ठिकाणी गावठी कट्टे असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस विभागाने आपले खबरी नेटवर्क सज्ज करत अनेक दिवसांपासून पाळत ठेवत ही कार्यवाही केली आहे. गावठी कट्टा आणि दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत.आताच हाती आलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात सदर मुद्देमाल सह आरोपी घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button