Maharashtra

सलाम तुमच्या कार्याला आपल्या पगारातून 121 कुटुंबांना किराणा वाटप चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन चा उपक्रम

चाळीसगाव(प्रतिनिधी)

आज दि 30 मार्च रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे 121 कुटुंबांना 19 प्रकारचा किराणा वाटण्यात आला किराणा मध्ये 5 किलो गहू,5 किलो तांदूळ,1 किलो शेंगदाणे,1 किलो सोयाबीन तेल,1 किलो मीठ,1 किलो मसूर डाळ,1किलो साखर,टूथपेस्ट,अंघोळीचा साबण,कपड्यांचा साबण,भांड्यांचा साबण,पॅराशूट तेल,चहा पावडर,हळद,मसाला पावडर,मिरची पावडर,जिरे,मोहरी प्रत्येकी 1 नग,बिस्कीट 2 नग हा सर्व प्रकारचा किराणा सामान 121 गरीब कुटुंबांना देण्यात आला यावेळी dysp गावडे साहेब,शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड,स पो नि मयूर भामरे,स पो नि महावीर जाधव व पोलीस स्टेशन चाळीसगाव चे सर्व कर्मचारी उपस्थित होते व या कार्यासाठी संपूर्ण पोलीस कर्मचारी वर्गाने आपल्या पगारातून आपल्या परीने मदत केली आहे.???सलाम तुमच्या कार्याला.. ????

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button